Maharashtra-Karnatak Border : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई ( Basavaraj Bommai ) यांनी पुन्हा एकदा चिथावणीखोर वक्तव्य केले आहे. सीमाभागातील महाराष्ट्र सरकारच्या योजना रोखणार असल्याचे ते म्हणाले आहेत. यावेळी ते बेळगाव येथून बोलत होते. त्यांनी केलेल्या या विधानाने महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. कर्नाटकातील सीमावर्ती भागातील 865 गावात चालणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या योजना आम्ही रोखणार […]
मुंबई : ‘या सरकारचा उपयोग काय, गरीबांच्या घरी जेवण नाय… खावटी अनुदान न देणार्या, एसटी कर्मचाऱ्यांना वार्यावर सोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो.. खोके सरकार आले, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले.. बजेटमध्ये भोपळा देणार्या सरकारचा धिक्कार असो.. महागाई वाढवणार्या सरकारचा धिक्कार असो..’ अशा घोषणांनी आज विधिमंडळाचा परिसर दणाणला. वाढती महागाई (Inflation) आणि गॅस दरवाढीच्या (LPG Price Hike) निषेधार्थ आज […]
12th Paper Leak : बारावी पेपर फुटी प्रकरणी आता खळबळजनक माहिती समोर आली आहे. गणिताच्या पेपरसोबतच फिजिक्स आणि केमेस्ट्रीचाही पेपर फुटला होता, अशी खळबळजनक माहिती क्राईम ब्रांचनं दिली आहे. 27 फेब्रुवारीला फिजिक्स तर 1 मार्चला केमेस्ट्रिचा पेपर फुटल्याचं क्राईम ब्रांचनं म्हटले आहे. Budget Session : पोलिसांसाठी विधिमंडळामध्ये आमदार जगताप आक्रमक पेपरफुटी रोखण्यासाठी महाराष्ट्र बोर्डाकडून कोठोर […]
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांवरील सुनावणीचा आजचा दिवस शेवटचा ठरला आहे. काल सुनावणीच्या दरम्यान तुषार मेहता यांनी राज्यपालांची बाजू मांडली आणि त्यानंतर ठाकरे गटाकडून रिजॉईन्डर करण्यात आलं. न्यायालयाने दोन्ही बाजूचे युक्तिवाद संपल्याचं जाहीर केलं आहे. न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. आज दिवसभरात न्यायालयात काय घडलं.
लोकसभा निवडणुकीला अजून बराच अवधी असला तरी महाविकास आघाडीने मात्र लोकसभेसाठी कंबर कसली आहे. कसबा पोटनिवडणुकीच्या विजयानंतर महाविकास आघाडीतील एकवाक्यता अजून वाढली आहे. त्यामुळे याच आधारावर लोकसभा निवडणुकांच्या चर्चेसाठी महाविकास आघाडीची बैठक झाली असून या बैठकीमध्ये महाविकास आघाडीचे जागावाटप फायनल झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. यापूर्वी महाविकास आघाडीच्या काही बैठका झाल्या आहेत. या बैठकीमधून लोकसभा […]
Amruta Fadavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एका डिझायनरने लाच देण्याच प्रयत्न केला आहे. त्यामुळे अमृता फडणवीस यांनी त्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुंबईच्या मलबार हिल पोलिस ठाण्यात अमृता फडणवीसांनी ही तक्रार दाखल केली आहे. अनिक्षा नावाच्या डिझायनरच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून तपासाला सुरुवात केली आहे. त्यांच्या […]