मुंबई : उद्भव ठाकरे याना आणखी एक धक्का बसला आहे. माजी मंत्री दीपक सावंत यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. दीपक सावंत हे एकेकाळी बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे अतिशय विश्वासू होते. बाळासाहेब ठाकरे यांचे वैद्यकीय जबाबदारी काही काळ त्यानी संभाळली होती. त्यांनतर बाळासाहेब ठाकरे यांनी दीपक सावंत याना […]
मुंबई : महाविकास आघाडीच्या बैठकीत बोलताना काँग्रेस प्रदेशअध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर टीका केली. उद्धव ठाकरे यांच्या खेड मधील एका सभेने भाजप घाबरले आहे. आता आपल्या सर्वाना अशाच सभा कराव्या लागणार आहेत ज्यामुळे भाजप अजून घाबरून जाईन. आता पुन्हा एकदा महाविकास आघाडीला राज्यातील जनतेसमोर एक जुडीने जावं लागणार आहे. आपल्याला आपली एकी विरोधकांना दाखवणे आता […]
मुंबई : कितीही काही झाले तरी चालेल. त्यासाठी आपल्या पदरात काही नाही पडलं तरी चालेल. पण भारतीय जनता पार्टीबरोबर कोणत्याही परिस्थितीत युती करणार नाही. हे महाविकास आघाडीतील (MVA) सर्वच पक्षांनी ठरवले पाहिजे, असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केले. महाविकास आघाडीच्या बैठकीत भाजपला चांगलेच झोडपून काढले. महाविकास आघाडीच्या […]
मुंबई : महाविकास आघाडीच्या बैठकीत बोलताना काँग्रेस प्रदेशअध्यक्ष नाना पटोले यांनी मोदीसह भाजपवर सडकून टीका केली. बोलताना नाना म्हणाले मोदींचा अपमान झाला म्हणजे देशाचा अपमान नव्हे, मोदी म्हणजे काय देश नव्हे. ज्या महाराष्ट्रात फुले, शाहू, आंबेडकरांचा पुरोगामी विचार रोवला गेला. त्या महाराष्ट्रसह देशातून भाजपाची हकालपट्टी व्हावी असा संकल्प यानिमित्ताने करायचा आहे. यावेळी नानांनी मोदी आणि […]
मुंबई : महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi)नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची आज मुंबईमधील (Mumbai)यशवंतराव चव्हाण सेंटर (Yashwantrao Chavan Centre)येथे बैठक घेतली. त्यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar)म्हणाले की, महाविकास आघाडी एकत्र आल्यानंतर काय होऊ शकतं? हे पाच विधानपरिषद निवडणुकांच्या जागांच्या निकालावरुन दिसून आलं आहे. शिक्षक-पदवीधर मतदार संघात (Teacher-Graduate Constituency), पदवीधरांच्या मनात काय आहे? हे आपल्याला पाहायला […]
मुंबई : महाविकास आघाडीच्या (MVA) बैठकीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) भाषण करत असताना काही कार्यकर्त्यांनी ‘पंतप्रधान कैसा हॊ… शरद पवार जैसा हॊ, अशी घोषणा दिली. तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले की, शरद पवार (Sharad Pawar) पंतप्रधान व्हावे हे मोठे स्वप्न आहे. ते नक्कीच पूर्ण होईल. पण त्यासाठी महाविकास आघाडीने येणाऱ्या लोकसभा, विधानसभा आणि इतर सर्वच म्हणजे […]