अहमदनग : अफगाणिस्तानमध्ये शेतात गांजा पीकविला जात असल्याच्या बातम्या अनेक वेळा आपण वर्तमानपत्रातून वाचल्या असतील. मात्र अहमदनगर जिल्ह्यातील दोन पठ्ठ्यांनी चक्क शेतात अफू व गांजा पीकविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित शेतकऱ्यांना ताब्यात घेतले आहे. हा प्रकार नेवासे तालुक्यातील शहापूर व देवगाव येथे समोर आलाय. या प्रकरणी शहापूरचा बाबुराव लक्ष्मण […]
Sanjay Raut : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी आदित्य ठाकरे ( Aaditya Thackeray ) यांचे कौतुक केले आहे. आदित्य ठाकरे यांचा जगातील युवा नेत्यांचा टॉप शंभर जणांमध्ये समावेश झाल्याबद्दल त्यांनी आदित्य ठाकरे यांचे कौतुक केले आहे. परवाच भारताला ऑस्कर मिळाला आणि आज आदित्य यांचा युवा नेतृत्वामध्ये समावेश झाला ही भारतासाठी […]
Prakash Surve : वादग्रस्त व्हिडीओ प्रकरणी अखेर तीन दिवसांनंतर आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांनी मौन सोडले आहे. सुर्वे यांनी प्रसारमाध्यमांना निवेदन पाठवत या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच तीन दिवसांनंतर बोलण्याचे कारणही त्यांनी सांगितले आहे. या पत्रात त्यांनी हा व्हिडीओ चुकीचा असल्याचे म्हटले आहे. हा व्हिडीओ मॉर्फ करून कुणीतरी त्यात गाणं अपलोड […]
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांवरील या आठवड्यातील सलग दुसऱ्या दिवशी आज सुनावणी होणार आहे. सत्तासंघर्षावरील आतापर्यंत ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटाचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. ठाकरे गटाकडून वरिष्ठ वकील कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली आहे तर शिंदे गटाच्या वतीने हरीश साळवे, नीरज कौल, महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला. आज सुनावणीच्या दरम्यान पहिल्यांदा तुषार मेहता […]
मुंबई : जुन्या पेन्शन योजना पुन्हा सुरु करण्याच्या मागणीसाठी राज्यात दोन दिवसापासून सरकारी कर्मचारी संपावर आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यातील आरोग्ययंत्रणा पूर्णपणे कोलमडून गेली आहे. राज्यात ‘एच३एन२’ फ्ल्यू सदृश्य साथरोगाचे रुग्ण रोज वाढत आहेत. या संपाचा फटका राज्यातल्या हजारो रुग्णांना बसत आहे, तरी सरकारने यामध्ये तातडीने हस्तक्षेप करुन संपावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्याची मागणी विधानसभेचे […]