ठाणे : आत्ता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (jitendra Awhad)यांच्या संदर्भातील व्हायरल होणारी ऑडिओ क्लिपबाबत (Audio Clip)एक मोठी माहिती समोर आली आहे. ही ऑडिओ क्लिप रेकॉर्ड करणाऱ्या सुशांत संजय सुर्वेने (Sushant sanjay Surve)स्वतः प्रतिज्ञापत्र (Affidavit)लिहून देत मान्य केलं आहे. सुशांत म्हणाला की, आम्ही हा ऑडिओ स्वतः ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर (Mahesh Aher) यांच्या शेठ […]
मुंबई : दुआ करो कि सलामत रहे मेरी हिम्मत, यह एक चिराग कई आँधियों पे भारी है. मुश्किलें जरुर है, मगर ठहरा नही हूँ मैं, मंज़िल से जरा कह दो, अभी पहुंचा नही हूँ मैं… अशा शेरोशायरीतून अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडेंना जशास तसं प्रत्युत्तर दिलंय. अधिवेशनात देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान बोलत होते. […]
Old Pension Scheme : दोन दिवसापासून जुन्या पेन्शन योजनेवरुन राज्यातील 17 लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप सुरु केला आहे. चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील जुन्या पेन्शनचा मुद्दा सभागृहात चर्चेत आला. विरोधी पक्षाने आक्रमकपणे हा मुद्दा मांडला. राज्यातील जुन्या पेन्शनसाठी चालू आंदोलने लक्षात घेऊन राज्य सरकारकडून त्रिसदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती तीन महिन्यांमध्ये […]
मुंबई : आम्ही शेतकऱ्याना 1 रुपयांत पीकविमा दिला तर तुमच्या पोटात का दुखतंय? असा सवाल अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांनी केला आहे. आज अधिवेशनात अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेत देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना चांगलंच धुतलंय. दोघांत तिसरा आला, कोण-कुणाचा लव्हर? देवेंद्र फडणवीसांचं जयंत पाटलांना प्रत्युत्तर फडणवीस म्हणाले, महाविकास आघाडीच सरकारच्या काळात शेतकऱ्यांना पीकविमाचे पैसेच मिळाले नाहीत. महाविकास आघाडीच्या […]
Thane : शेतकऱ्यांचा लाँग मार्च मुंबईच्या दिशेने येतो आहे. आंदोलनकर्त्यांच्या शेतकऱ्यांसाठी काही मागण्या आहेत. सध्या हा मोर्चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात दाखल होणार आहे. त्याअगोदर राज्याचे मंत्री दादा भुसे व अतुल सावे हे शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत व त्यांच्या अडचणी समजून घेणार आहेत. याबाबत मंत्री दादा भुसे व अतुल सावे यांनी माध्यमांशी बोलताना […]
दोन दिवसापासून जुन्या पेन्शन योजनेवरुन राज्यातील 17 लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप सुरु केला आहे. चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील जुन्या पेन्शनचा मुद्दा सभागृहात चर्चेत आला. विरोधी पक्षाने आक्रमकपणे हा मुद्दा मांडला. राज्यातील जुन्या पेन्शनसाठी चालू आंदोलने लक्षात घेऊन राज्य सरकारकडून त्रिसदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती तीन महिन्यांमध्ये अहवाल देणार आहे. ही […]