अहिल्यानगर जिल्ह्यात मध्यम स्वरुपाचे व मुसळधार पर्जन्यमान झाल्यास जिल्ह्यातील नदीपात्रात विसर्ग होणार असल्याने सतर्कतेचा इशारा.
नीत बालन ग्रुपच्यावतीने सर्वच भागातील गरजू विद्यार्थ्यांसाठी पुणे शहरात अभ्यासिका अन् ग्रंथालयाची स्थापना करण्यात आली.
भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुलग गांधी यांच्यावर मोदी यांच्यावर भाष्य केल्याने टीका केली.
अजित पवार यांनी आज हिंजवडी मेट्रोच्या कामाची पाहणी केली. अजित पवार यांनी एकाठिकाणी अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते.
आज जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवविला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पुणे आणि सातारा परिसरात पुढील तीन ते चार तास महत्वाचे आहेत.
आज सायंकाळी हे राधा नगरी धरण हे 99 टक्याहून अधिक क्षमतेने भरले होते . केवळ अर्धा फूट पाणी पातळी कमी होती तीही भरली.