Crimes Against Women In Maharashtra : देशात महिलांवरील गुन्ह्यांचे प्रमाण चिंताजनक (Crime Against women) पातळीवर पोहोचले आहे. मागील पाच वर्षांत हे गुन्हे (Crime Deta) लक्षणीय वाढले आहेत. नुकतेच संसदेत या संदर्भात एक प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. या प्रश्नाच्या उत्तरात सरकारने 2018 ते 2022 या कालावधीतील आकडेवारी सादर केलीय. त्यावरून ही वाढ स्पष्ट होते. या […]
Minister Radhakrishana Vikhe यांनी रोहित पवार यांनी कोकाटेच्या रमी खेळतानाच्या व्हिडीओवरून कोकाटेंना सल्ला आणि रेहित पवार यांना टोला लगावला.
Nishikant Dubey या मराठी माणसांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या भाजप खासदाराला कॉंग्रेसच्या महिला खासदारांनी खडसावलं
Mumbai Blast Case : मुंबई लोकल ब्लास्ट (Mumbai Blast Case) 12 आरोपींच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सुप्रिम कोर्टाने (Supreme Court) स्थगिती दिली आहे. मुंबई हायकोर्टाने 2006 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील बारा आरोपींना निर्दोष दिला होता. या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याचं समोर आलं आहे. खळबळजनक! हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचं दिवसाढवळ्या अपहरण, बेदम मारहाण […]
Kiran Kumar Kabadi Appointed As Ahilyanagar LCB PI : अहिल्यानगर (Ahilyanagar News)स्थानिक गुन्हे शाखेमध्ये खांदे पालट करण्यात आले. नगरचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर (Dinesh Aher) यांच्या जागी आता किरण कुमार कबाडी यांची (Kiran Kumar Kabadi) नियुक्ती करण्यात आली आहे, तर आहेर यांची नियंत्रण कक्षामध्ये बदली करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश खुद्द पोलीस […]
Girish Mahajan यांचे हनीट्रॅपचे कनेक्शन असल्याचा आरोप खडसे यांनी केला होता. त्यावर महाजन यांनी खडसेंवर पलटवार केला आहे.