Ahmednagar News : राज्यसभेच्या निवडणुकी नंतर लोकसभा निवडणुकीचे पडघम आता कधीही सुरू होऊ शकतात. ‘अब की बार चारसौ पार’ची घोषणा केलेल्या भाजपकडून यादृष्टीने उमेदवारांची चाचपणी सुरू असतानाच विखे परिवाराकडून भाजपचे चाणक्य अमित शहा यांच्या भेटी वाढल्या आहेत. मागील आठवड्यातच खासदार सुजय विखे यांनी कांदा निर्यात आणि दरवाढ प्रश्नी अमित शहा यांची भेट घेतली होती. आज(गुरुवारी) […]
NIA Raid : परदेशातील दहशतवाद्यांच्या संपर्कात असलेल्या मोहम्मद जोहेब खान (Mohammad Joheb Khan) याला एनआयएच्या (NIA) पथकाने अटक केली आहे. एनआयएच्या पथकाकडून आज छत्रपती संभाजीनगरमधील 9 ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे. या छापेमारीत मोहम्मद खान याला अटक करण्यात आली आहे. या घटनेने राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. The National Investigation Agency (NIA) arrested one accused […]
जालना : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांचे नाव घेतले तरी राज्यकर्त्यांना घाम फुटावा, अशी परिस्थिती होती. आंतरवली सराटी हे गाव महाराष्ट्रातील प्रत्येकाला माहिती झाले. मराठा आरक्षणासाठीचा सगेसोयरेची अधिसूचना 26 जानेवारी रोजी नवी मुंबईत निघाली. मराठ्यांचं वादळ मुंबईत येऊ न देताच सरकारने अधिसूचनेचा कागद जरांगेंच्या पुढे मांडला. त्यानंतर मराठा आरक्षणाचा विषय सुटला असा जल्लोषही साजरा […]
शिर्डी : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाची साथ सोडलेले माजी मंत्री बबनराव घोलप शिवसेनेत (Shivsena) प्रवेश करणार आहेत. येत्या दोन दिवसांमध्ये त्यांचा शिवसेनेत प्रवेश होणार असल्याची माहिती आहे. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे (BhauSaheb Wakchoure) यांच्या घरवापसीनंतर घोलप नाराज असल्याची चर्चा होती. त्यानंतर काल (14 फेब्रुवारी) उद्धव ठाकरे शिर्डीत असताना त्यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath […]
Devendra Fadanvis : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या संवेदनशीलतेची प्रचिती नुकत्याच घडलेल्या एका घटनेतून आली. एका तरूणीच्या युक्रेन या युद्ध सदृश्य देशात निधन झाले. त्यामुळे लेकीचे अंत्यदर्शन तरी होते की नाही. या काळजीने माता हतबल झाली होती. मात्र फडणवीस यांनी अगदी राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न करून मुलीचे पार्थिव मायदेशी आणले आणि […]
मुंबई : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या नावापुरत्याच भाजपच्या नेत्या राहिल्या आहेत का? त्यांच्यापेक्षा कमी क्षमता असलेले महाराष्ट्रातील नेते आमदार-खासदार होत असताना पंकजा यांनाच पक्ष दूर का ठेवत आहे, असा प्रश्न त्यांच्याही मनात येत असेल. म्हणायला त्या पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आहेत. पण प्रत्यक्षात त्यांना गेली पाच वर्षे साईडलाईन केल्याचे दिसून आले आहे. Rajya Sabha : “थोडं […]