Nanded Lok Sabha Ashok Chavan : राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर मराठवाड्यात काँग्रेसला अनेक धक्के बसले आहेत. या धक्क्यातून सावरत काँग्रेसने ज्येष्ठ नेते वसंतराव चव्हाण यांना तिकीट दिलं आहे. आता याच वसंतराव चव्हाण यांनी खासदार अशोक चव्हाण यांच्याबाबत एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. अशोक चव्हाण यांनी मला फोन केला […]
Malhar Patil Comment on Ajit Pawar : धाराशिव लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीची राज्यभरात चर्चा होत असताना मल्हार पाटील (Malhar Patil) यांच्या एका वक्तव्याने मोठी खळबळ उडाली आहे. अजित पवार यांच्या सहमतीनेच आम्ही भारतीय जनता पक्षात गेलो होता. अजितदादांनीच आम्हाला भाजपमध्ये पाठवलं आणि आता ते भाजपसोबत आले, असा गौप्यस्फोट मल्हार पाटील यांनी एका सभेत केला. मल्हार पाटील […]
amit-shah-address-election-rally-in-nanded-attack-on-sharad-pawar-udhav-thackeray: लोकसभा निवडणुकीसाठी गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी विदर्भानंतर नांदेडमध्ये महायुतीच्या उमेदवारासाठी प्रचार सभा घेतली. या सभेत अमित शाह यांनी उद्धव ठाकरे, शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. उद्धवसेनेची शिवसेना नकली आहे. तर शरद पवारांची राष्ट्रवादी नकली आहे. त्यांच्याबरोबर अर्धी राहिलेला काँग्रेस (Congress) पक्ष आहे. हे तिघे मिळून महाराष्ट्राचा काय […]
Chandrakant Khaire Vs Harshwardhan Jadhav दोन नेत्यांतील दुश्मनी एकमेकांचे राजकीय करीअर कसे उद्वस्त करू शकते, याची अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ ही म्हण या वेळी नक्की आठवते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे संभाजीनगर जिल्ह्यातील माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) विरुद्ध माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshwardhan Jadhav) यांच्यात रंगणारा सामना. या दोन्ही नेत्यांनी […]
Sambhajinagar Loksabha : मागील लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshavardhan Jadhav) यांच्यामुळे पराभव पत्कारावा लागलेल्या चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांचं पुन्हा एकदा टेन्शन वाढलयं. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची घोषणा हर्षवर्धन पाटलांनी आज नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर केलीयं. त्यामुळे आता संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत होणार असल्याचं बोललं जात आहे. भाजपला महाराष्ट्र […]
सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जाहीर केलेली डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांची उमेदवारी मागे घ्यावी किंवा मैत्रीपूर्ण लढतीला मान्यता द्यावी, यासाठी सुरू असलेले काँग्रेसचे (Congress) सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी तडजोडीसाठीची भेटच नाकारुन त्यांच्या […]