डिझेल-पेट्रोलचे नवे दर जाहीर! वाचा यादी मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात आजचा भाव किती?

26 ऑगस्ट रोजी देशातील प्रमुख शहरांसाठी जाहीर झालेले पेट्रोल-डिझेलचे दर पुढीलप्रमाणे आहेत.

News Photo   2026 08 26T102112.314

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये दररोज बदल होऊ शकतो. (Petrol) देशातील तेल विपणन कंपन्या सकाळी 6 वाजता इंधनाचे ताजे दर जाहीर करतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या विनिमय दरातील चढ-उतार यानुसार इंधनाचे दर निश्चित केले जातात. त्यामुळे वाहनधारकांसह वाहतूक व्यवसाय आणि विविध वस्तूंच्या दरांवरही पेट्रोल-डिझेलच्या किमतीचा परिणाम होत असतो. 26 ऑगस्ट रोजी देशातील प्रमुख शहरांसाठी जाहीर झालेले पेट्रोल-डिझेलचे दर पुढीलप्रमाणे आहेत.

केंद्र सरकार पुन्हा E10 पेट्रोल आणणार? E20 मुळे इंजिन अन् मायलेजच्या तक्रारी वाढल्याने निर्णय घेणार

महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्येही शहरानुसार फरक पाहायला मिळतो. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, ठाणे, अमरावती आणि कोल्हापूरमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे वेगवेगळे दर लागू आहेत. त्यामुळे आपल्या शहरातील इंधनाचा आजचा भाव जाणून घेणे वाहनधारकांसाठी महत्त्वाचे ठरते. 26 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर पुढीलप्रमाणे आहेत.

देशातील प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर (प्रति लिटर)

दिल्ली – पेट्रोल 102.12 रुपये आणि डिझेल 95.20 रुपये

मुंबई – पेट्रोल 111.21 रुपये आणि डिझेल 97.83 रुपये

कोलकाता – पेट्रोल 113.47 रुपये, डिझेल 99.82 रुपये

चेन्नई – पेट्रोल 107.76 रुपये, डिझेल 99.66 रुपये

हैदराबाद – 115.69 रुपये, डिझेल 103.82 रुपये

अहमदाबाद – 101 .83 रुपये आणि डिझेल 97.92 रुपये

बेंगळुरू – पेट्रोल 111.68 रुपये, डिझेल 99.56 रुपये

महाराष्ट्रातील नवे दर (प्रति लिटर)

मुंबई – पेट्रोल 111.18 रुपये आणि डिझेल 97.83 रुपये

नागपूर – पेट्रोल 111.80 रुपये आणि डिझेल 98.48 रुपये

पुणे – पेट्रोल 112.04 आणि डिझेल 98.68 रुपये

ठाणे – पेट्रोल 111.38 रुपये आणि डिझेल 98.00 रुपये

नाशिक – पेट्रोल 112.44 रुपये आणि डिझेल 99.07 रुपये

अमरावती – पेट्रोल 112.89 रुपये आणि डिझेल 99.54 रुपये

कोल्हापूर – पेट्रोल 112.57 रुपये आणि डिझेल 99.23 रुपये

follow us