Swords found in women’s cosmetics shop in Ahmednagar city : काही दिवसांपूर्वी अहमदनगर शहरातील कापड बाजारात (Textile market) व्यापाऱ्यांवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली होती. ही घडना ताजी असतांनाच आता मोची गली परिसरात असलेल्या महावीर स्टोअर्स या दुकानात पोलिसांना तलवारी सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुकानातून पोलिसांनी सहा तलवारी जप्त केल्या आहेत. […]
हनुमान चालीसा पठन केल्याने कोर्टात यावं लागतयं, अशी बोचरी टीका खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. दरम्यान, खासदार नवनीत राणा यांनी मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठन केल्याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. सुनावणीनंतर खासदार राणा यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पवारांच्या बारामतीसाठी भाजपची फिल्डिंग; चौंडीत शिंदे-फडणवीसांनी एका बाणात मारले दोन पक्षी नवनीत राणा म्हणाल्या, हनुमान चालीसा […]
Sanjay Shirsat replies Vinayak Raut : राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीचे जागावाटप अद्याप झाले नसले तरी दबावाचे राजकारण मात्र जोरात सुरू आहे. तर 22 आमदार शिंदे गट सोडण्याच्या तयारीत असून 9 खासदारही संपर्कात आहेत, असा दावा खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केला होता. त्यांच्या या दाव्यावर आज […]
माढा : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी माढ्यातून नाईक निंबाळकर याच आडनावाचा खासदार असण्याची शक्यता जास्त आहे. याच कारण भाजपच्या रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्याविरोधात राष्ट्रवादीमधूनही रामराजे नाईक निंबाळकर आणि संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे नाव पुढे येत आहे. राष्ट्रवादीची काल (31 मे) मुंबईत आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक पार पडली. यात राष्ट्रवादी लढत असलेल्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचा […]
Baramati Medical College Name : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 398व्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज अहमदनगर या जिल्ह्यातील त्यांच्या चौंडी या जन्मागावी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडमणवीस, अहमदनगरचे पालकमंत्री व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार राम शिंदे, गोपीचंद पडळकर आदी नेते उपस्थित होते. यावेळी राम शिंदे व […]
अहमदनगर – पुणे महामार्गावरील रेल्वे स्टेशन उड्डाणपुलावर एका वाहनाचा मोठा अपघात झाला आहे. यावेळी भरधाव वेगाने केडगावकडे जाणाऱ्या डंपरचालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात आहे. या अपघातात चालक जखमी झाला आहे. चालकाला जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. अहमदनगर – पुणे महार्गावरील कायनेटिक चौकातील रेल्वच्या ड्रायव्हर नियंत्रण […]