Ahmednagar Rain : नगर शहर आणि जिल्ह्यात शनिवारी सायंकाळनंतर तुफान पाऊस (Rain) झाला. या पावसाने शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी अक्षरशः धुमाकूळ घातला. रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले. लोकांच्या घरात आणि दुकानांत पाणी शिरले. अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. नागरिकांना रात्र जागून काढावी लागली, अशी परिस्थिती होती. नगर शहरातील नालेगाव 166 मिमी, केडगाव, 128 मिमी, भिंगार […]
Nagpur : मुसळधार पावसाने नागपूर (Nagpur) शहराला जबरदस्त तडाखा दिला. कधी नव्हे इतका प्रचंड पाऊस नागपुरात (Nagpur Rain) पडला. या पावसात मोठी हानी झाली. या नुकसानीचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आढावा घेतला. यानंतर त्यांनी काही महत्वाच्या घोषणा केल्या. नागपूर पूरग्रस्तांना प्रत्येकी 10 हजार रुपये तातडीची मदत देण्यात येईल, दुकानांच्या क्षतीसाठी […]
भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत असलेल्या गौतम अदानी यांच्या अदानी समुहाला शिंदे सरकारकडून आणखी एका मोठे कंत्राट मिळाले आहे. महाराष्ट्रात विजेचे स्मार्ट मीटर बसवण्याचे सुमारे 13,888 कोटींचे कंत्राट अदानी समूहाला देण्यात आले आहे. (Gautam Adani’s Adani Group has bagged yet another major contract from the Shinde government) याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य […]
Ahmednagar Rain : अहमदनगर शहर (Ahmednagar City) व जिल्ह्यात शनिवारी सायंकाळनंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली.शहरात तर तब्बल तीन तास मुसळधार (Heavy Rain) पाऊस झाला आहे.रात्री उशीरापर्यंत पावसाची संततधार सुरूच होती. शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. शहरात झालेल्या पावसामुळे सर्वच रस्ते पाण्याखाली गेले होते. त्यात काही भागात पावसाचे पाणी दुकानांमध्ये शिरले आहे. Nagpur : […]
नागपूर : मध्यरात्री झालेल्या तुफान पावसाने संपूर्ण शहरात पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये, घरात पावसाचे पाणी शिरल्याने महेशनगर परिसरातील मिराबाई पिल्ले (70 वर्षे) आणि तेलंगखडी परिसरातील सुरेंन्द्रगड येथील संध्या डोरे (80 वर्षे) यांचा मृत्यू झाला आहे. तर पुराच्या पाण्यातून दिवसभरात सुमारे 400 नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे. या सर्व नागरिकांना सुरक्षित स्थळी […]
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी प्रतिवर्षाप्रमाणे आज (23 सप्टेंबर) लालबागच्या राजाचे सपत्नीक दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हेही त्यांच्यासोबत होते. यावेळी लालबाग राजा गणेश मंडळाच्या वतीने अध्यक्ष बाळासाहेब कांबळे, मानद सचिव सुधीर साळवी, खजिनदार मंगेश दळवी यांनी त्यांचे स्वागत आणि सत्कार केला. […]