हुंड्यासाठी पत्नीचा छळ केल्याप्रकरणी पती निलेश कृष्णा फल्ले (रा. भिंगार) यास एक वर्ष सक्त मजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा अहमदनगर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी ठोठावण्यात आली होती. आरोपी पती निलेश फल्ले यांने जिल्हा सत्र न्यायालयात या शिक्षेविरोधात अपिल केलं. मात्र, जिल्हा सत्र न्यायालयानेही शिक्षा कायम ठेवली आहे. या सुनावणीचं कामकाज विशेष सरकारी वकील मनिषा केळकेंद्रे-शिंदे […]
Irshalwadi Landslide : अतिवृष्टीमुळे डोंगर खचला आणि इर्शाळवाडी गावावर दुखा;चा डोंगरच कोसळला. अचानक डोंगराचा काही भाग खचल्याने इर्शाळवाडी (Irshalwadi Landslide) गावच मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलंय. या दुर्घटनेत आत्तापर्यंत 106 नागरिकांना बाहरे काढण्यात यश आलं असून 27 मृतदेशांचा शोध घेण्यास एनडीआरएफच्या टीमला यश आलं आहे. दरम्यान, अद्यापही 78 नागरिकांच्या शोधात एनडीआरएफच्या टीमचं सर्च ऑपरेशन सुरुच आहे. […]
अहमदनगर : आगामी निवडणुका पाहता अनेक पक्षांकडून पक्ष बळकटीकरणासाठी राज्याचे दौरे तसेच विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहे. यातच मनसेचे युवा नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) हे देखील राज्याच्या दौऱ्यावर आहे. महासंपर्क अभियानासाठी अमित ठाकरे दोन दिवसांच्या नगर जिल्हा दौऱ्यावर आले. नगरचा दौरा आटपून ते शिर्डीसाठी रवाना झाले. मात्र त्यांच्या स्वागतासाठी राहता शहरात मनसैनिक चार […]
नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र आणि मनसे (MNS) नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांची गाडी अडविल्यामुळे संतप्त झालेल्या मनसैनिकांनी टोल नाकाच फोडला आहे. रात्री सुमारे अडीच वाजता समृद्धी महामर्गावरील सिन्नर तालुक्यातील गोंदे फाटा टोल नाक्यावर मनसैनिकांचे खळ्ळखट्याक पाहायला मिळाले. या तोडफोडीत टोल नाक्याचे मोठे नुकसान झाले आहे. (MNS Leader Amit […]
Sanjay Raut on Anna Hajare : मणिपूरमधील घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. या घटनेचा निषेध करत केंद्र सरकावर टीकेची झोड उठलेली असताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही संताप व्यक्त केला. मणिपूरमधील घटना निंदनीय असून यातील नराधमांना फासावर लटकावलं पाहिजे. या घटनेसंबंधी केंद्र सरकार काहीच बोलत नाही, हे आणखी चिंताजनक आहे, अशा शब्दांत […]
Jayant Patil : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी बंडखोरीत साथ देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना २५ कोटींचा बक्कळ निधी दिला. तर दुसरीकडे शिंदे गटाच्या आमदारांची नाराजी उफाळून येणार नाही याची काळजी घेत त्यांच्या वाट्याचा निधी त्यांना देऊन टाकला. विशेष म्हणजे, अजित पवारांना टोकाचा विरोध करणारे तसेच बंडाच्या काळात अजित पवार गटातील आमदार, पदाधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारणारे […]