नूकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुसळधार पावसामुळे यवतमाळसह बुलढाण्यातल्या शेतकऱ्यांच्या पिकाचे तातडीने पंचनामे करुन प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यामुळे आता विदर्भातील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. https://letsupp.com/mumbai/irshalwadi-western-ghat-landslide-story-71230.html मुसळधार पावसामुळे बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर, जळगाव, जामोद आणि यवतमाळ, नांदेडसह इतर अनेक जिल्ह्यांमध्ये काल पावसाने जोर चांगलाच जोर धरला होता. […]
Anna Hazare Target On BJP : मणिपूरमधील घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. या घटनेचा निषेध करत केंद्र सरकावर टीकेची झोड उठलेली असताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही संताप व्यक्त केला. मणिपूरमधील घटना निंदनीय असून यातील नराधमांना फासावर लटकावलं पाहिजे. या घटनेसंबंधी केंद्र सरकार काहीच बोलत नाही, हे आणखी चिंताजनक आहे, अशा शब्दांत […]
चंद्रपूरमध्ये संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठान संघटनेच्या बैठकीदरम्यान चांगलाच राडा झाला. या बैठकीला उलगुलान संघटना आणि आंबेडकरवादी संघटनांनी तीव्र विरोध केल्याचे दिसून आले. आंदोलकांनी बैठक उधळून लावण्याचा प्रयत्न केल्याने चांगलाच गोंधळ उडाला. संभाजी भिडे यांच्या चंद्रपूर जिल्ह्यातील प्रवेशालाही आंबेडकरवादी संघटनांकडून विरोध करण्यात आला आहे.(chandrapur shivparatishthan against sambhaji bhide ambedkarwadi sanghhatna) जयंत पाटलांचा कडेकोट बंदोबस्त, अजित पवारांच्या […]
Chitra Wagh News : भाजप नेते किरीट सोमय्यांच्या कथित व्हायरल व्हिडिओ प्रकरणातल्या ताईने पुढे यावं, असं खुलं आव्हानच भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी दिलं आहे. वाघ आज कोल्हापूर दौऱ्यावर होत्या. कोल्हापुरात महिलांच्या सेवा संस्थांची भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी किरीट सोमय्या कथित व्हिडिओ प्रकरणावर रोखठोक भाष्य केलं आहे. Pankaja Munde : […]
मुंबई : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंडखोरीत साथ देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना 25 कोटींचा बक्कळ निधी दिला आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाच्या आमदारांची नाराजी उफाळून येणार नाही याची काळजी घेत त्यांच्याही वाट्याचा निधी त्यांना देऊन टाकला आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या या निर्णयानंतर शिवसेना (UBT) गटाचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे […]
Vidarbha Rain Update : विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये चार दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. मागील 48 तासात संपूर्ण विदर्भाला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. या पावसात आतापर्यंत सात जणांचा वीज पडून तर एकाचा भींत कोसळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर वेगवेगळ्या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्याने त्यात तीन जण अद्यापही बेपत्ता आहेत.(Vidarbha heavy […]