मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय नाट्याचा अजून एक अंक बाकी आहे का? असा सवाल सध्या विचारला जात आहे. याचं कारण मागील काही दिवसांपासून राज्यात मुख्यमंत्री म्हणून अजित पवार येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर नेत्यांनी या चर्चांचं खंडन केलं आहे. मात्र राष्ट्रवादीतील अजित पवार यांच्या गटातील आमदारांकडून याबाबतचे संकेत मिळत आहे. […]
राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीसह पूरस्थिती गंभीर आहे. सरकार प्रत्येक बाबींवर बारीक लक्ष ठेऊन आहे, आपत्तीग्रस्तांना तातडीने पाच हजार रुपयांसह मोफत अन्न-धान्य वाटप सुरु आहे. कोणत्याही परिस्थितीत सरकार प्रत्येक नागरिकाच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा सभागृहात दिली. (Ajit Pawar NDRF’s base camp will be held in Raigad district itself) विधानसभेत […]
मुंबई : एमआयडीसीच्या प्रश्नावरुन उपोषणाला बसलेल्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आंदोनल मागे घेतलं आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कडक शब्दांत फटकराल्यानंतर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी झापल्यानंतर आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी समजूत काढल्यानंतर आमदार पवार यांनी त्यांचं उपोषण मागे घेतलं आहे. दबावाच्या राजकारणाला बळी पडून माझ्या मतदारसंघातील MIDC चा प्रश्न आश्वासन देऊनही सरकार […]
Shambhuraj Desai On Udahav Thackery : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यावेळी शिंदेंसह त्यांच्या आमदारांनी बंडामागील कारणं सांगितली जात होती. त्यात तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार शिवसेनेच्या आमदारांना निधी देत नाही असा देखील आरोप करण्यात आले. मात्र आता शिंदे-फडणवीसांच्या सत्तेत अजित पवार सामिल झाले. ते पुन्हा अर्थमंत्री देखील झाले. त्यामुळे शिंदेंच्या […]
Ahmednagar Rain Update : देशासह राज्यात अनेक ठिकाणी मान्सून चांगलाच सक्रिय झाला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने थैमान घातले असल्याने संबंधित ठिकाणच्या नद्या, धरणे यांच्या पाणीसाठ्यात मोठी आवक झाली आहे. यातच नगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेले भंडारदरा जुलै महिन्यातच 75 टक्के भरले आहे. तर दुसरीकडे मुळा धरणाच्या पाणी साठ्यात देखील वाढ झाली आहे. मुळा धरण रविवारी […]
मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघात MIDC होण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आक्रमक झाले आहेत. आज (24 जुलै) विधिमंडळाच्या बाहेर रोहित पवार यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. विधिमंडळाच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर पायऱ्यांवर ते उपोषणाला बसले आहेत. तसंच “पाऊस असो वा इतर कोणताही अडथळा… जोपर्यंत माझ्या मतदारसंघातील युवांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हलणार […]