मुंबई : राज्यातील शिक्षकांसाठी एक अत्यंत महत्वाची व आनंदाची माहिती समोर आली आहे. 22 डिसेंबर 2022 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. याबाबतची माहिती राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिली आहे. यामुळे शिक्षकांच्या वेतनात वाढ होणार आहे. दरम्यान वाढीव मानधनानुसार प्राथमिक व […]
मुंबई :- भारतीय संस्कृतीत एकत्र कुटुंब पद्धतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजी-आजोबा (grandparents) हे या कुटुंब पद्धतीमध्ये आधारस्तंभ आहेत. त्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने या वर्षापासून 10 सप्टेंबर रोजी सर्व शाळांमध्ये आजी-आजोबा दिवस (Grandparents Day) साजरा करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी सांगितले. यानिमित्त शाळेत आजी- आजोबांसमवेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार […]
पुणे : टिळक कुटुंबियांना उमेदवारी दिल्यास महाविकास आघाडी निवडणूक लढणार नाही, असं असेल तर आम्ही टिळक कुटुंबियांनी उमेदवारी देण्यासाठी तयार असल्याचं मोठं विधान भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrashekhar Bavankule) केलंय. तसेच हेमंत रासने यांनी दिलेली उमेदवारी आम्ही मागे घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. बावनकुळे यांनी नूकतीच दिवंगत आमदार मुक्ता टिळक(Mukta tilak) कुटुंबियांची भेट घेतलीय. […]
अहमदनगर : बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) तुम्ही काँग्रेस पक्षाची भूमिका सांगा किंवा भाजपची भूमिका मान्य आहे हे सांगा, काही तरी एक सांगा, असं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe patil) यांनी ठणकावून सांगितलंय. राधाकृष्ण विखे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. विखे पाटील म्हणाले, सत्यजित तांबेंबाबतचा विषय संपला कारण आता निवडणुकही […]
“औरंगजेब जाऊन 300 वर्षे होऊन गेले. पण, आजही त्याचे विचार जोपासणारे त्याचे वारस जितेंद्र आव्हाड यांच्या रूपाने महाराष्ट्रात आहेत.” अशी टीका भाजपच्या सोशल मीडियावरून करण्यात आली आहे. याच ट्विटमध्ये पुढे अस म्हटल आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात औरंगजेबाचा वंशज आमदार आहे हे दुःखद आहे. औरंगजेब जाऊन 300 वर्षे होऊन गेले. पण, आजही त्याचे विचार […]
अहमदनगर : पुण्यापाठोपाठ आता अहमदनगर जिल्ह्यातही कोयता गॅंगचा थरार पाहायला मिळाला आहे. पारनेर तालुक्यातील सुप्यात एका पानाच्या दुकानाची तोडफोड करीत कोयता गॅंगच्या सदस्यांकडून एका जणाला गंभीर जखमी केल्याची घटना घडलीय. ही घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय. नेमकं प्रकरण काय? पारनेर तालुक्यातील सुपा येथे काल दि. 5 रोजी एका पान दुकानाची तोडफोड करत कोयता गँगने एकाला […]