“अजित पवारांचा(Ajit Pawar) विषय कुठे आहे? अजित पवारांना यांनीच क्लीन चीट दिली आहे ना? त्याचे लाभार्थी कोण आहेत याची माहिती होणार” असल्याचं विधान वनमंत्री सुधीर मुनगंटीवार(Sudhir Mungantiwar) यांनी केलं आहे. दरम्यान, अजित पवार भाजपसोबत सत्तेत सामिल झाल्यानंतर घोटाळ्याच्या आरोपांमुळेच अजित पवार(Ajit Pawar) भाजपसोबत गेल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे, त्यावर बोलताना सुधीर मुनगंटीवारांनी घोटाळ्याचे लाभार्थी […]
Amol Mitkari On Gopichand Padalkar : अजित पवार सत्तेत आले असले तरी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवार कुटुंबांवर थेट हल्लाबोल करण्यास सोडले नाही. धनगर आरक्षणावर बोलत असताना गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार व सुप्रिय सुळेंवर आक्षेपार्ह विधान केले आहे. अजित पवार म्हणजे लांडग्याचे पिल्लू आहे. तर सुप्रिया सुळे म्हणजे लबाड लांडग्याची लेक आहे, असा […]
विखेंवर टीका करण्यापेक्षा संगमनेर, संजीवनी कारखान्यात गुंतवणूक करुन चालवून दाखवावा, असं खुलं चॅलेंजच गणेश साखर कारखान्याचे माजी चेअरमन मुकूंद सदाफळ यांनी विरोधकांना दिलं आहे. मागील काही दिवसांपूर्वीच गणेश साखर कारखान्याची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी युती करीत सत्ताधारी विखे गटाला धूळ चारली. या निवडणुकीनंतर […]
OBC reservation : राज्यात मराठा आरक्षणानंतर धनगर आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला कुणबीचे प्रमाणपत्र देऊन ओबीसीमधून आरक्षण द्यावे अशी मागणी केली आहे. यावर राज्य सरकारने शिंदे समिती स्थापन करुन अभ्यास करण्याचे अश्वासन दिले आहे. तसंच ज्याच्याकडे वंशावळ आहे. त्यांना कुणबीचे दाखले देण्याचे आदेश दिले होते. यावरुन ओबीसी समाज आक्रमक […]
महिलांबद्दल अशी विधाने केल्यास तुम्हाला कोणी कुत्रंही भीक घालणार नसल्याचं म्हणत राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील(Rupali Thombre Patil) यांनी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांवर(Gopichand Padalkar) निशाणा साधला. दरम्यान, राज्यात सध्या धनगर आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. त्यावर बोलताना गोपीचंद पडळकरांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांच्यावर खालच्या पातळीवर जात सडकून टीका केली. पडळकरांच्या याच टीकेवरुन रुपाली […]
Rupali Thombare-Patil : मागून अन् पुढून चालणाऱ्या बांडगूळासारखेच गोपीचंद पडळकर(Gopichand Padalkar) असल्याचं म्हणत राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील(Rupuali Thombare Patil) यांनी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांना सुनावलं आहे. सध्या राज्यात धनगर आरक्षणाचा मुद्दा गाजत असल्याने या मुद्द्यावरुन गोपीचंद पडळकरांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर खालच्या पातळीवर वक्तव्य केलं. त्यावरुन रुपाली ठोंबरे-पाटील यांनी पडळकरांना सुनावलं […]