सिंधुदुर्ग : कोणतीही विकासकामे करता येत नाही. दुसऱ्यांनी कामे केली तर पोटदुखी होणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांचे राजकारण संपत चालले आहे. त्यांची आता स्वत:च्या मुलाला आमदार करण्यासाठी धडपड सुरु आहे. मात्र, सिंधुदुर्गची जनता सुज्ञ आहे. आता राणे पिता-पुत्रांना घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही. आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या (Bharadi Devi) यात्रेनिमित्त भाजपने (BJP) […]
पुणे : पुण्याच्या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक व चिंचवडचे भाजप (BJP) आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोट निवडणूक होणार आहे. या पोट निवडणुकीसाठी 7 फेब्रुवारी हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. मात्र ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपकडून इतर पक्षांना आवाहन करण्यात येत आहे. मात्र निवडणुका होणारच अशी […]
जालना : छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील वादग्रस्त विधानावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याविरोधात आक्रोश वाढला आहे. यातच जितेंद्र आव्हाडांची जीभ कापणाऱ्यास 10 लाखांचे बक्षीस देण्यात येईल अशी घोषणा भाजपा (BJP) ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष कपिल दहेकर यांनी केली आहे. आव्हाडांच्या वक्तव्यामुळे राज्यात पुन्हा एकदा राजकीय वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबईमध्ये हिंदू जनआक्रोश […]
मुंबई : जे काही झालं आहे ते पक्षीय राजकारण असून मी माझं मत पक्षश्रेष्ठींना कळवलं असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी दिलीय. बाळासाहेब थोरात यांनी रुग्णालयातून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी आपले भाचे सत्यजित तांबे यांच्या विजयावर त्यांचं अभिनंदनही केलंय. थोरात म्हणाले, मी गेल्या महिनाभरापासून रुग्णालयात होतो. माझ्या खांद्यावर शस्त्रक्रिया झाल्याने मला कार्यकर्त्यांपासून […]
मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis government) अवघ्या सात महिन्यांत जाहिरातीवर कोट्यवधींचा खर्च केला आहे. माहिती अधिकारातून (Right to Information) ही आकडेवारी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी (Eknath Shinde) यांनी फक्त सात महिन्यात जाहिरातींसाठी शासनाच्या (State Government) तिजोरीतून तब्बल ४२ कोटी ४४ लाख रुपयांची उधळपट्टी केली आहे. माहिती अधिकारात ही माहिती उघड झाली आहे. दिवसाला […]
वर्धा : साहित्यिकांनी निर्भीडपणे आपले विचार मांडले पाहिजे, त्यांचा अधिकार राजकारण्यांनी मान्य केला पाहिजे असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. गडकरी 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप सोहळ्यात बोलत होते. यावेळी गडकरी म्हणाले, साहित्यिकांनी समाजाला जोडण्याचं काम केलं आहे. समाजाला चांगल्या दिशेने नेण्याचं काम केलंय. जे चांगलं आहे ते त्रिकालबाधित […]