मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांत आज आणि उद्या जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
जिम ट्र्रेनर असलेल्या प्रांजलसोबत आज दुपारी अडीचच्या सुमारास पुन्हा एकदा लल्ला वर्पे याच्याकडून त्रास देण्याचा तोच प्रकार घडला होता.
पालकमंत्रिपदाच्या शर्यतीत एका प्रकारे तटकरे काहीशा वरचढ ठरल्यात. दरम्यान, मंत्री भरत गोगावले पुन्हा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.
छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक घटना घडली. माजी नगरसेवकाच्या मुलाने राहत्या फ्लॅटमध्ये गळफास घेत आत्महत्या केली.
एका कंत्राटदाराला ५० हजार रुपयांसाठी अमानुष मारहाण करण्यात आली. मारहाणीनंतर दीड महिना होऊन पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडेही मुंबईत भरपूर जमीन आहे. या जमिनीवर लोढा व अदानी विशेष कबुतर प्लाझा उभा करावा असे सपकाळ म्हणाले.