डॉ. कल्याण गंगवाल म्हणाले, "एक डॉक्टर, पर्यावरणप्रेमी आणि जबाबदार नागरिक म्हणून मला वास्तव सांगणे भाग आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये सराईत गुन्हेगाराने आपल्या मैत्रिणीवर गोळीबार केलाय. या गोळीबारात तरुणीच्या हाताला गोळी लागली.
उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या बापालाही माझी कॉपी करणं जमणार नाही, असं वक्तव्य आमदार संजय गायकवाड यांनी केले होते.
Ahilyanagar Kajal Guru Death : अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातून तृतीयपंथीय समाजासाठी मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. तृतीयपंथीय नागरिक संघटनेच्या जिल्हाध्यक्ष काजल गुरू उर्फ बाबूनायक नगरवाले यांचे अल्पशा (Kajal Guru Death) आजाराने निधन झाले. गेल्या दहा दिवसांपासून येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्यांनी (Transgender Citizens Association) अखेरचा श्वास घेतला. प्रभावशाली आणि […]
Laxman Hake Criticized Manoj Jarange : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या 29 तारखेला मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) मुंबईत आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाचे नियोजन त्यांच्याकडून सुरू आहे. गावागावात बैठका घेतल्या जात आहे. दुसरीकडे सरकारी पातळीवरही हालचाली सुरू आहेत. याच मुद्द्यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली […]
सुजय विखे यांचा लोकसभेत पराभव झाला. मात्र आता याच पराभवाचा बदल घेण्यासाठी विखे पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत.