Marathi Cinema Place In multiplexes : मराठी चित्रपटांना (Marathi Cinema)मल्टिप्लेक्समध्ये पुरेसे शो मिळत नसल्याने गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटसृष्टीतील निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांकडून सातत्याने नाराजी (multiplexes) व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने अखेर सकारात्मक भूमिका घेतली असून, मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्समध्ये अधिक स्थान मिळवून देण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती (Maharashtra Goverment) स्थापन केली आहे. या समितीत […]
छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्टेट बँकेचं एटीएम उखडून नेण्याचा प्रयत्न काही चोरट्यांनी केला आहे.
Manoj Jarange Patil Mumbai Protest For Reservation : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी येत्या 29 ऑगस्ट रोजी मुंबईत मोठं आंदोलन करण्यात येत (Mumbai Protest For Reservation) आहे. या पार्श्वभूमीवर गावागावांमध्ये चावडी बैठकींचं आयोजन होत असून, समाजाला एकवटण्यासाठी प्रयत्न वेगाने सुरू आहेत. धाराशिव शहरात अशाच एका बैठकीत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange […]
Maharashtra Local Body Election News Dates Update : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या असताना आता याबाबत निवडणूक आयोगाने मोठी अपडेट दिली आहे. या माहितीनुसार स्थानिक स्वराज्या स्थंस्थांच्या निवडणुका (Local Body Election) टप्प्याटप्याने होणार असून, डिसेंबर ते जानेवारीच्या दरम्यान पालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश […]
Nitesh Rane : देशभरातील सागरी मत्स्योत्पादनात घट झाली असताना, महाराष्ट्रासाठी मात्र आशादायी चित्र आहे. सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च
Fadnavis Government 7 Important Decisions : महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या नुकत्याच पार पडलेल्या (Fadnavis Government) बैठकीत विविध क्षेत्रांतील सात महत्त्वाच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. या निर्णयांमध्ये स्टार्टअप धोरण, नागपूर सूतगिरणी कामगारांसाठी (Mahayuti Cabinet) अनुदान, फ्रेट कॉरिडॉर प्रकल्प आणि लॅण्ड लॉक्ड भूखंडांच्या वितरणासारख्या विषयांचा (Devendra Fadanvis) समावेश आहे. स्टार्टअप्स आणि नाविन्यतेसाठी नवीन धोरण कौशल्य, रोजगार, उद्योजकता व […]