- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा; भाजपचे 9 तर शिंदे गटाचे ‘इतके’ मंत्री घेणार शपथ
Maharashtra Cabinet Expansion : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा (Maharashtra Political Crisis) निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. या निकालानंतर आता राज्य सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्ताराचा (Maharashtra Cabinet Expansion) मुद्दा ऐरणीवर आला आहे. न्यायालयाच्या निकालानंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल असे बोलले जात होते. त्यानुसार आता लवकरच हा रखडलेला विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या विस्तारात भाजपचे 9 तर […]
-
नवीन व्हिपसाठी हालचाली सुरु, खासदार राहुल शेवाळेंनी सांगितलं…
सर्वोच्च न्यायालायाने भरत गोगावलेंची प्रतोद म्हणून केलेली नियुक्ती अवैध ठरवल्याने आता शिवसेना शिंदे गटाकडून नवीन व्हिपच्या निवडीसाठी हालाचाली सुरु केल्या आहेत. नवीन प्रतोद निवडण्यासाठी आजपासून प्रक्रिया सुरु करणार असल्याचं खासदार राहुल शेवाळेंनी सांगितलं आहे. The Kerala Story: अभिनेत्री अदा शर्मा पोहोचली महादेवाच्या दरबारी; ‘शिवतांडव’चा जप करतानाचा Video Viral खासदार शेवाळे म्हणाले, राज्यात स्थापन झालेलं शिंदे […]
-
‘तुम्ही यज्ञ करा, पूजा करत बसा तेच तुमचे काम’.. भुमरेंचा खैरेंना खोचक टोला
Sandipan Bhumre on Chandrakant Khaire : आमचे मित्र चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यज्ञाला बसल्याचे मी ऐकत आहे. त्यांची पूजा चालू आहे. ते आता पाण्यात देव बुडवून बसले आहेत. पण आता त्यांनी असेच यज्ञ करत राहावे. शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार असेच भक्कमपणे चालणार आहे. आगामी निवडणुकीतही युतीचेच सरकार राज्यात येणार आहे. आता चंद्रकांत खैरे यांनी यज्ञ […]
-
Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षानंतर वळसे पाटील यांनी दिला नार्वेकर यांना ‘हा’ सल्ला
Dilip Walse Patil On Rahul Narwekar : सुमारे 11 महिन्यांपूर्वी झालेल्या महाराष्ट्रातील राजकीय स्थित्यंतराबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने जो निर्णय दिला आहे तो एकूणच महाराष्ट्राच्या राजकीय वस्त्रातील ताण्या-बाण्यांबाबत परखड भूमिका मांडतो, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते व विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. राजकीय पक्षांची फाटाफुट करताना भारतीय जनता पक्षानेजी नीती राबवली त्याबाबत तीव्र […]
-
तुमच्या बाजूनं निर्णय दिल्यास संस्था चांगल्या अन्… मुख्यमंत्री शिंदेंनी फटकारलं
तुमच्या बाजूनं निर्णय दिला की संस्था चांगल्या अन् नाही दिला तर आपल्याला माहितच आहे, काय बोलतात ते, या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना फटकारलं आहे. सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी सविस्तरपणे भाष्य केलं आहे. SS Rajamouli घेऊन येणार […]
-
राज्यातील सरकार पूर्णपणे कायदेशीर; देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे गटाला सुनावलं
Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court)दिलेल्या निर्णयावर आम्ही पूर्णपणे समाधानी असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. निर्णयात चुकलेले कोश्यारी थेट काशीत; निकालावेळी न्यायालयाने वाचला चुकांचा पाढा लोकशाहीचा आणि […]








