- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
BJP Spokesperson : भाजप प्रवक्त्यांची यादी जाहीर, राम शिंदेंना मिळाली मोठी जबाबदारी
मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी भाजपा प्रदेश मीडिया विभाग पदाधिकाऱ्यांची यांची घोषणा केली आहे. नवनाथ बन यांच्याकडे माध्यम प्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. केशव उपाध्ये ‘मुख्य प्रवक्ते’ तर विश्वास पाठक आणि अजित चव्हाण हे ‘सह मुख्यप्रवक्ते आहेत. त्याचबरोबर 9 प्रवक्ते तसेच विषयानुरूप तज्ञ अशा 31 पॅनेलिस्ट सदस्यांची नियुक्ती करण्यात आली […]
-
संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी त्वरित नुकसान भरपाई द्या, अनिल देशमुखांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
नागपूर : अतिवृष्टीमुळे नागपूर जिल्हात संत्रा व मोसंबीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. याचा सर्व्हे करत तो राज्य सरकारला सादर सुद्धा करण्यात आला आहे. परंतु अदयाप देखील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. यामुळे ही नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्याची मागणी माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून केली […]
-
Satyajit Tambe : थोरातांच्या भितीने सत्यजित तांबेंच्या मित्रांची कोंडी
अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदार संघातील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांचे काँग्रेस (Congress) पक्षातून निलंबन करण्यात आले आहे. त्यांच्या निलंबनानंतर अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांची कोंडी झालीय. आपण जर सत्यजित तांबेंना जाहीर पाठिंबा दिला बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आपल्यावर कारवाई करू शकतात. सत्यजित तांबेंच्या मित्रांनी लेट्सअप मराठीशी संवाद साधला होता. सत्यजित तांबेंच्या बाजूने […]
-
MPSC Recruitment 2023 : एमपीएससीची इतिहासातील सर्वात माेठी भरती… इतकी पदे भरणार
पुणे : महाराष्ट्र लाेकसेवा आयाेगाने (MPSC) स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांसाठी माेठी भरती जाहीर केली आहे. एमपीएससीची इतिहासातील ही सर्वात माेठी (8,169 पदे) भरती असणार आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. राज्य कर निरीक्षक (STI), पोलीस उप निरीक्षक (PSI), दुय्यम निबंधक (Sub Registrar), तांत्रिक सहायक (Technical Assistant) , कर सहायक […]
-
Fadnavis & Shinde : मोदींचा दौरा संपला : शिंदे-फडणवीस लागले विधानपरिषदेच्या तयारीला
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा संपल्यानंतर आता भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी कंबर कसलीय. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यातील शिंदे गट आणि भाजपच्या सर्व आमदार, खासदारांची संयुक्त बैठक घेतलीय. देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेऊन विधान परिषदेच्या निवडणुकांबाबत संबोधित केलंय. बैठकीसाठी सर्व आमदार,खासदारांनी उपस्थित राहुन […]
-
थोरातांच्या मनात काय ? : शुभांगी पाटील यांच्यासाठी दरवाजे बंदच
नाशिक : नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघातील (Nashik Graduate Constituancy) महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील(Shubhangi Patil) आणि अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे(Styajeet Tambe) यांच्यात थेट लढत आहे. सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्याकडून मतदारसंघात जोरदार प्रचार सुरु आहे. दोन्ही उमेदवार मतदारसंघात प्रचारासाठी उतरले असून त्यांचे समर्थकही आज गावोगावी भेटीगाठी देत आहेत. दोन्ही उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरु असतानाच […]









