MNS Leader Sandeep Deshpande receives threat call : राज्यातील मराठी विरुद्ध अमराठी वादात राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) मोठ्या नेत्याला फोनवरून धमकी मिळाली आहे. सध्या मराठी भाषेच्या वादावरून चांगलंच वातावरण तापलेलं आहे. मराठी विरुद्ध अमराठी वादाच्या पार्श्वभूमीवर मनसे (MNS) नेते आणि मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांना अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा फोन आलाय. यामुळे राजकीय […]
Forest Minister Ganesh Naik On Satish Bhosale House : बीडमध्ये खोक्या उर्फ सतीश भोसले (Satish Bhosale) याच्या घरावर वनविभागाने कारवाई केली. त्यानंतर मात्र त्याचं पूर्ण कुटुंब उघड्यावर आलं. याच संदर्भात आज सतिश भोसले उर्फ खोक्या भोसलेची बायको तेजू भोसले आणि त्यांचे नातेवाईक बीडचे (Beed) पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना भेटण्यासाठी काल मुंबईत गेले होते. […]
कर्जत नगरपंचायतीमधील घडामोडींवरून आमदार रोहित पवार यांनी विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली.
Karuna Munde Allegations On Dhananjay Munde : करूणा मुंडे यांनी परळीचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर गंभीर आरोप केलेत. दुबईत जाऊन लग्न करण्यासाठी 50 करोडची ऑफर दिल्याचा खळबळजनक दावा करूणा मुंडे यांनी केलाय. त्यांनी म्हटलंय की, माझ्या नवऱ्याच्या राजकीय कारकिर्दीचं वाटोळं या गुंडागॅंगनी केलंय. या लोकांनी मी सोडणार नाही. यांच्याशी माझं काहीच देणंघेणं नाहीये. […]
जिल्हा रुग्णालयातील भिक्षेकऱ्यांच्या मृत्यू प्रकरणी खासदार निलेश लंके यांनी माजी खासदार सुजय विखे यांच्यावर टीका केली आहे.
विदर्भात पुढील 24 तासांच्या हवामानाचा अंदाज घेतला तर विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे.