सन 2024 मध्ये देशातील 8 मोठ्या शहरांत घरांच्या विक्रीत 7 टक्के वाढ झाली आहे. एकूण 3 लाख 50 हजार 613 घरांची विक्री झाली आहे.
Forest Minister Ganesh Naik Speech At Nashamukt Navi Mumbai : नवी मुंबई पोलीस यांच्या अंतर्गत नशामुक्त नवी मुंबई (Nashamukt Navi Mumbai) अभियान प्रारंभ पार पडला. या कार्यक्रमाला सिनेअभिनेत्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) देखील उपस्थित होते. यावेळी वनमंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर तुफान बॅटिंग केलीय. गणेश नाईक म्हणाले की, कधी […]
रामगिरी महाराज पुढे म्हणाले, कदाचित माझ्या शब्दावर लोक आक्षेप घेतील. मात्र, जॉर्ज पंचमची यांची स्तुती करण्यासाठी टागोर
मी महिला वेश्या पाहिली होती मात्र पुरुष वेश्या पहिल्यांदाच पाहिली असे उत्तम जानकर म्हणाले आहेत.
Attack With Koyata On Friend By Colleague In Yerwada : पुण्यात एका मित्राने तरूणीवर कोयत्याने सपासप वार केलेत. राज्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटना (Pune Crime) मोठ्या प्रमाणात घडत आहेत, त्यामुळे कायदा अन् सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. दरम्यान पुण्यातून देखील अशीच एक धक्कादायक घटना समोर आलीय. आयटी कंपनीत काम करणाऱ्या एका तरूणीवर मित्राने कोयत्याने हल्ला […]
नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देत असल्याची घोषणा केली होती. मात्र, घोषणा झाल्यानंतरही याबाबतचा शासन आदेश निघाला नव्हता. त्यामुळे विरोधकांनी जोरदार टीका केली होती. मात्र, आज अखेर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याचे स्वप्न पूर्ण झाले असून, याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र […]