राज्याचे समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी मंगळवारी (दि.७) रोजी कोपरगावाला धावती भेट दिली.
Devendra Fadnavis : ‘माझ्या जीवनात मी कधीही अंमली पर्दाथाला स्पर्श केला नाही आणि कधीही कोणाची म्हणण्याची हिंमत झाली नाही’ असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘नशामुक्त नवी मुंबई अभियान’ (Drug-Free Navi Mumbai Campaign) कार्यक्रमात म्हणाले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह अभिनेता जॉन इब्राहिम (John Ibrahim) देखील उपस्थित होता. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र […]
Laxman Hake Allegations On Suresh Dhas : संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांच्यावर गंभीर आरोप केलेत. आज 8 जानेवारी 2025 रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल ओबीसी समाजाच्या वतीनं संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. […]
सामान्य भारतीय माणसाला गुणवत्तापूर्ण रोग निदान सुविधा पुरवण्यासाठी PPP मॉडेल माध्यम हा चांगला पर्याय आहे. -राजेंद्र मुथा
ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि वाल्मिक कराड यांचा एकत्र जेवण करतानाचा फोटो सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शेअर केलायं.
Sarangi Mahajan allegations against Dhananjay Munde : बीडमध्ये सध्या अनेक प्रकरणं सुरू आहेत. त्यामध्ये जमीन हडपण्याचा एक मुद्दा समोर आलाय. प्रविण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्रीवर भेट घेणार आहेत. सकाळी मी अजितदादांना भेटले. माझी जिरेवाडी 202 मध्ये जमीन आहे, ती धनजंय मुंडे (Dhananjay Munde) आणि त्याच्या लोकांनी हडप केलीय. त्याच्यामध्ये […]