- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Live Blog : आजची सुनावणी संपली, उद्या पुन्हा शिंदे गटाकडूनच युक्तिवाद
Maharashtra Budget Session : राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (काल) सोमवारपासून सुरू झालं आहे. शिंदे-ठाकरे गटातील वादाच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने उभे ठाकले आहेत. सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी विरोधक सज्ज असताना विरोधकांचा सामना करण्यासाठी सत्ताधारी बाकांवरील सदस्यांनीही तयारी केली आहे. त्यासोबत दिल्ली येथे राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुनावणी सुरु होणार […]
-
Rajarshi Shahu Maharaj Scholarship : अभिमत विद्यापीठात शैक्षणिक शुल्क शिष्यवृत्ती योजना लागू…
मुंबई : अभिमत विद्यापीठांसाठी राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती (शैक्षणिक शुल्क शिष्यवृत्ती) लागू करण्याच्या निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर आता प्रत्यक्षात शासन निर्णय प्रसिद्ध झाल्याने हजारो विद्यार्थ्यांना मोठा लाभ मिळणार आहे. राज्यातील पारंपरिक विद्यापीठ संलग्नित कायम विनाअनुदानित शिक्षण संस्थांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना लागू आहे. […]
-
ठाकरेंचा ‘मनीष सिसोदिया’ करू : आशिष शेलार यांनी धमकावले
मुंबई : दिल्लीचे (Delhi) उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia)यांना अबकारी धोरण 2021-22 च्या निर्मिती आणि अंमलबजावणीत कथित भ्रष्टाचार केल्याप्रकरणी अटक (Arrest)करण्यात आलीय. या अटकेवरून राजकीय (Political)वर्तुळात एकच खळबळ उडाल्याची पाहायला मिळतेय. दिल्लीप्रमाणंच (Delhi)महाराष्ट्रातही (Maharashtra)दारुवाल्यांवर तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं (Mahavikas Aghadi Sarkar)खैरात केली होती. त्यामुळं तत्कालीन ठाकरे सरकार (Thackeray Sarkar)संशयाच्या घेऱ्यात आहे. महाराष्ट्रात पण जी सवलतींची […]
-
…तर कानाखाली आवाज काढणार, कामचुकार अधिकाऱ्यांना आमदार भुसारांची तंबी
पालघर : पालघरमधील जव्हार पंचायत समितीच्या वार्षिक आमसभेतच आमदार सुनिल भुसारा अधिकाऱ्यांवर भडकल्याने गोंधळ झाला आहे. जव्हार पंचायत समितीची वार्षिक सर्वसाधारण आमसभा आयोजित करण्यात आली होती. आमदार भुसारा यांचा पारा चढल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये आमसभेत कामचुकार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आमदार सुनिल भुसारा चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळालंय. आमदार भुसारा यांचा अधिकाऱ्यांना धारेवर धरतानाचा व्हिडिओ सध्या […]
-
गायरान जमिनींवरील अतिक्रमण धारकांना राज्य सरकारचा दणका
मुंबई : सरकारी मालकीच्या गायरान जमिनींवर अतिक्रमण (Gairan Land Encroachments) करणाऱ्यांना नव्यानं नोटिसा बजावणार असल्याची माहिती सोमवारी राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) दिलीय. अतिक्रमण धारकांना त्या जमिनीवरील ताबा सिद्ध करण्यासाठी 30 दिवसांची मुदत दिली जाणारंय. मात्र यात अपयशी ठरल्यास अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई केली जाणारंय. पुढील 60 दिवसांत महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यानुसार (Maharashtra […]
-
Chandrkant khaire : मंत्री अमित शहांवर ठाकरे गटाच्या माजी खासदाराचा गंभीर आरोप
औरंगबाद : राज्यातील सत्तासंघर्षाच्या घडामोडीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये वाकयुद्ध चांगलचं रंगलंय. काल अधिवेशनानंतर ठाकरे गटाच्या नेत्यांकडून सत्ताधाऱ्यांवर तोफ डागण्यात आल्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार चंदक्रांत खैरेंनी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अमित शहा सॅटेलाइट नियंत्रित करून ईव्हीएम मशीन हॅक करत असल्याचा दावा चंद्रकांत खैरे यांनी केलीय. ईव्हीएम हॅक […]










