पवार साहेबांचे पाच खासदार फोडून घेऊन या म्हणजे तुमचे सहा खासदार होतील.
नवी दिल्ली : विधानसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता भाजपनं महाविकास आघाडीला सुरूंग लावण्यासाठी मोठा प्लॅन आखल्याचे बोलले जात असून, हा सुरूंग शरद पवार यांच्या मध्यस्थिनं केला जात असल्याची चर्चा आहे. गुरुवारी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त अजितदादांनी सहकुटुंब दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतल्यानंतर दुपारी उद्योगपती गौतम अदानी यांच्या दिल्लीतील घरी शरद पवार गटातील एक बडा नेता […]
Parbhani Violence:गेल्या दोन दिवसांत शहरातील विविध पोलिस ठाण्यात एकूण आठ गुन्हे दाखल झालेत. तर एकूण 50 जणांना अटक करण्यात आली.
CM Devendra Fadnavis : राज्यात दुसऱ्यांदा महायुतीचं सरकार स्थापन झाले असून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ देखील घेतली आहे.
रत्नागिरीच्या एमआयडीसी भागातील जिंदाल कंपनीत वायुगळतीमुळे शाळकरी विद्यार्थ्यांना मोठा त्रास झाला असल्याचं समोर आलंय.
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मितेश नाहाटा (Mitesh Nahata) याला इंदौर पोलिसांनी (Indore Police) अटक केली आहे.