Ahilyanagar Water Supply Closed 7th December : अहिल्यानगर शहरातील (Ahilyanagar News) पाणीपुरवठ्या संदर्भात महत्वाचे अपडेट समोर आले आहे. शहरात महावितरण कंपनीकडून देखभाल आणि दुरुस्तीच्या कामानिमित्त मुळा धरण परिसरातील विद्युत वाहिनीचा विद्युत पुरवठा शनिवारी 7 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत बंद ठेवण्यात आला (Water Supply) आहे. याच कालावधीत महापालिकेच्या शहर पाणीपुरवठा योजनेवरील […]
आमदार संग्राम जगताप यांना मंत्रीपद मिळण्यासाठी भिंगार येथील ग्रामदैवत शुक्लेश्वर मंदिरात महाअभिषेक करण्यात आला.
सर्व शासकीय यंत्रणा सत्ताधारी पक्षांना निवडून आणण्यासाठी तत्पर होती. हा लढा मी सुप्रीम कोर्टापर्यंत घेऊन जाईल. माझ्या तक्रारींवर
राज्याच्या राजकारणात २९ महिन्यांनंतर मुख्यमंत्रिपदाची खुर्ची शिवसेनेकडून पुन्हा भाजपकडे आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात देशाच्या प्रगतीवर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, आज भारत जगातील पाचव्या
राज्यात महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यानिमित्त भाजपने दिलेल्या जाहिरातीत महाराष्ट्रातील महापुरुषांची छायाचित्रे आहेत.