Chandrashekhar Bavankule on Eknath Khadase : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bavankule ) यांनी भाजपचे माजी नेते एकनाथ खडसे ( Eknath Khadase ) राष्ट्रवादीतून पुन्हा भाजपमध्ये घरवापसी करणार असल्याच्या चर्चावर प्रतिक्रिया दिली. ‘एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाला ग्रीन सिग्नलची गरजच नाही. मोदींसाठी त्यांची येण्याची इच्छा असेल तर आमचा दुपट्टा नेहमीच तयार.’ असं खडसेंच्या प्रवेशावर […]
Lok Sabha Elections 2024 : बारामती आणि पुणे दोन चर्चेतील मतदारसंघ. बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार महायुतीच्या उमेदवार. तर पुणे लोकसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर महाविकास आघाडीचे उमेदवार. या दोन्ही उमेदवारांची आज सकाळी भेट होते. राजकारणात या भेटीची जोरदार चर्चा होत आहे. या दोन्ही उमेदवारांनी एकमेकांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. काही काळ संवादही साधला. […]
Nana Patole replies Sanjay Raut : सांगली लोकसभा मतदारसंघ (Sangli Lok Sabha Constituency) महाविकास आघाडीत (MVA) अतिशय कळीचा ठरलाय. सध्याच्या राजकीय परिस्थितीत हा मतदारसंघ ठाकरे गटाने अगदी काँग्रेसच्या नाकावर टिच्चून आपल्याकडे खेचून घेतलाय. इतकंच नाही तर थेट पैलवान चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर करून काँग्रेसच्या जखमेवरची खपली काढून जखम भळभळती केली आहे. त्यातच दुसरा घाव संजय […]
Sujay Vikhe: विकास हेच माझे ध्येय आहे आणि केवळ विकासासाठीच मी तुमच्याकडे मते मागणार आहे. तसेच विरोधकांवर चर्चा करुन त्यांना महत्व देऊ नका, असा सल्ला देखील महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe )यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे. भाजपच्या (BJP)वर्धापन दिनानिमित्य आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. मागील पाच वर्षात आपण केलेल्या विकास कामाच्या […]
Shrikant Shinde : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठी घोषणा करत कल्याण मतदारसंघातून (Kalyan constituency) श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांची उमेदवारी घोषित केली आहे. गेल्या काही दिवसांपासून या मतदारसंघावरून भाजप (BJP) आणि शिंदे यांच्या शिवसेनेत (Shiv Sena)रस्सीखेच सुरू होती. कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपचे तीन आमदार असल्याने भाजपने या जागेवर दावा सांगितला होता. त्यामुळे शिवसेना […]
Lok Sabha Election Sangli 2024 : सांगली लोकसभा मतदारसंघ (Sangli Lok Sabha Constituency) महाविकास आघाडीत (MVA) अतिशय कळीचा ठरलाय. सध्याच्या राजकीय परिस्थितीत हा मतदारसंघ ठाकरे गटाने अगदी काँग्रेसच्या नाकावर टिच्चून आपल्याकडे खेचून घेतलाय. इतकंच नाही तर थेट पैलवान चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर करून काँग्रेसच्या जखमेवरची खपली काढून जखम भळभळती केली आहे. त्यातच दुसरा घाव संजय […]