Congress Leader Vijay Wadettiwar Criticize Mangeshakar Family : पुण्यात गर्भवती महिला तनिषा भिसे (Tanisha Bhise Case) मृत्यूप्रकरणी संताप व्यक्त केला जातोय. तिचा मृत्यू दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाच्या (Dinanath Mangeshkar Hospital) हलगर्जीपणामुळे झाला, असा आरोप केला जातोय. याप्रकरणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केलाय. त्यांनी मंगेशकर कुटुंबावर आरोपांची तोफ डागली. मंगेशकर कुटुंबाने समाजासाठी नेमकं काय […]
मी शरद पवार यांना कालही दैवत मानत होतो, आजही मानतो. पण तळ्यात मळ्यात केल्यास निर्णय घेता येत नाही, असे अजित पवार म्हणाले.
Supreme Court ने देखील मंगेशकर रूग्णालय प्रकरणानंतर रूग्णालय प्रशासन आणि सरकारला फटकारले आहे.
Ajit Pawar यांनी सुप्रिया सुळे यांनी विविध मागण्यांसाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले होते. त्या वरून त्यांना लगावला आहे.
गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी डॉ. घैसासच दोषी, गुन्हा दाखल करा, अशी मागणी भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी केलीयं.
Dr. Kelkar Guilty in Tanisha Bhise Death : गर्भवती महिलेच्या मृत्यूचं खापर डॉ. केळकर (Dr. Kelkar) यांनी राहु-केतुवर फोडलं होतं. तनिषा भिसे (Tanisha Bhise) मृत्यूप्रकरणी दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाच्या अडचणी वाढल्या आहेत. धर्मादाय आयुक्तांच्या अहवालात डीन डॉ. केळकर दोषी असल्याचं समोर आलंय. त्यामुळे आता मंगेशकर रूग्णालय प्रशासनात (Dinanath Mangeshkar Hospital) मोठी खळबळ उडाली आहे. तनिषा भिसे […]