CREDAI Maharashtra: राज्यातील 60 शहरांतील तीनशेहून अधिक बांधकाम व्यावसायिक व डेव्हलपर्स यात सहभागी झाले होते.
अस्वस्थ वाटू लागल्याने माजी मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले.
अ. भा. मराठी साहित्य महामंडळाने मुंबईतील मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशींनी ही माहिती दिली.
कारखान्याच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मध्यस्थी केली होती असा गौप्यस्फोट अजितदादांनी भाषणात केला.
आदिवासी विकास मंत्री अशोक उईके (Ashok Uike) यांनी मी फक्त मराठीच बोलणार, हिंदी बोलणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.
बाजारातील अनिश्चिततेपासून बचाव करण्याच्या उद्देशाने पुण्यात हेजिंग डेस्क सुरू करण्यात आला आहे.