Apple traders in Pune say they have decided to boycott Turkish apples : भारत आणि पाकिस्तानमध्ये जरी युद्धबंदीचा निर्णय घेण्यात आला असला तरी, दोन्ही देशांच्या तणाव परिस्थिती तुर्कस्तानने (Turkey) पाकिस्तानला पाठिंबा दिला. भारताविरोधात सरळ पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्तानला आता पुणेकरांनी मोठा आर्थिक दणका देत तीन महिन्यात होणारी 1200 ते 1500 कोटींच्या तुर्की सफरचंदांच्या (Apple) उलाढालीला ब्रेक […]
Pune NCP City President Deepak Mankar Resigns : अखेर पुणे शहर राष्ट्रवादीतील धुसफूस अखेर चव्हाट्यावर आलीय. बदनामी झाल्याचा आरोप करत शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी पदाचा राजीनामा (Deepak Mankar Resigns) दिला. त्यांनी अजित पवारांकडे राजीनामा पाठवला. सोबतच एक पत्र लिहून भावना व्यक्त केल्या आहेत. समाज कंटकाकडून राजकीय बदनामी केली जात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधक कटकारस्थान करत […]
Gangster Gaja Marne Mutton Party Police Officers Suspended : पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे (Gaja Marne) याची मटन पार्टी पुणे पोलिसांना चांगलीच भोवली असल्याचं समोर (Pune Police) आलंय. पुणे पोलिसांनी नियमांना धाब्यावर बसवत मटन पार्टीवर ताव मारल्याची घटना घडली. याप्रकरणी पुणे पोलिस दलातील अधिकाऱ्यासह 4 कर्मचारी निलंबीत करण्यात (Pune Crime) आली आहे. गजा मारणे याला […]
पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांना (Pradeep Kand) भाजपने उत्तर पुणे जिल्हाध्यक्ष (मावळ) पदाची जबाबदारी दिली आहे.
पिंपरी चिंचवडचे भाजपचे नवे शहराध्यक्ष म्हणून माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
BJP District Presidents List : प्रदेश भाजपकडून राज्यातील शहर आणि जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील बहुतांश शहर आणि