10 Th Board Exam Result Out Tommarow : काही दिवसांपूर्वी बारावीच्या परिक्षांचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यानंतर अनेकांचे डोळे हे दहावीचा निकाल (10th result 2025) कधी लागणार याकडे लागून राहिले होते. मात्र, आता लाखो विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची प्रतिक्षा संपली असून, उद्या दुपारी एक वाजता ऑनलाईल पद्धतीने विद्यार्थ्य़ांना दहावीचा निकाल (HSC Result) पाहता येणार आहे. […]
Police Filed FIR Against Deepak Mankar : अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दिपक मानकर (Deepak Mankar) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. बनावट कागदपत्रे सादर करुन पोलीसांची दिशाभूल केल्याचा ठपका (Pune Crime) मानकर यांच्यावर ठेवण्यात आलाय. पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळतेय. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्यांक विभागाचे […]
पुण्यातील कोथरुड परिसरात एका थारचालकाने दारुच्या नशेत दुचाकीची संपूर्ण लाईनच उडवून टाकल्याची घटना घडलीयं.
Rahul Gandhi : लंडनमध्ये अनिवासी भारतीयांसमोर केलेल्या भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी दाखल
ICAI CA Exam Postponed : सीएच्या (CA Exam) विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सीएच्या मुख्य परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहे. भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्या आहे. याबाबत द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकाउंटंट ऑफ इंडियाने परिपत्रक जारी केले आहे. या परिक्षा ९ मे २०२५ ते १४ मे दरम्यान होणार होत्या. परंतु, भारत आणि पाकिस्तानमधील […]
पक्ष उभा करताना आज बाजूला गेलेले सगळे एकत्र होते. आता एकत्र येण्यासंदर्भात सुप्रिया आणि अजित यांनी बसून ठरवावं - शरद पवार