बुधवारी मध्यरात्री पुणे शहरातील वारजे माळवाडी येथील गोकुळनगर भागात गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन दोघांचा मृत्यू झाला.
Dinanath Mangeshkar Hospital : गर्भवती महिलेच्या मृत्यूमुळे पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय (Tanisha Bhise Case) चर्चेत आहे. या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. रुग्णालयाकडून नियमांचे उल्लंघन झाले आहे का? याची चौकशी धर्मादाय आयुक्तांनी सुरू केली आहे. याबाबतचा अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे. या अहवालात काय आहे याची माहिती अजून समोर आलेली नाही. परंतु, […]
Deenanath Mangeshkar Hospital : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर आता आरोग्य विभागाने झाडाझडतीला सुरुवात केली आहे.
Municipal Corporation Notice To Dinanath Mangeshkar Hospital : पुणे (Pune) महापालिकाने दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला (Dinanath Mangeshkar Hospital) मिळकतकर वसुलीसाठी नोटीस पाठवली आहे. लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनच्या नावाने ही नोटीस पाठवण्यात आली आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडे 2014 पासूनची थकबाकी होती. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 22 कोटी 6 लाख 76 हजार रुपयांची थकबाकी होती. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही […]
Khilare Family Land To Dinanath Mangeshkar Hospital : तनिषा भिसे (Tanisha Bhise) नावाची गर्भवती महिला उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात गेली. परंतु पैशाअभावी उपचार भेटला नाही, दरम्यान या मातेचा मृत्यू झाला. यासाठी दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाचं प्रशासन जबाबदार असल्याचं बोललं जातंय. पुण्याचे माजी महापौर भाऊसाहेब खिलारे यांनी या रूग्णालयासाठी (Dinanath Mangeshkar Hospital) जमीन दान केली होती. त्यांच्या […]
Mangeshkar Hospital Vs Khilare Family Exclusive : काशीश्वर खिलारे यांनी स्वमालकीची ६ एकर जागा दीनानाथ मंगेशकर (Deenanath Mangeshkar Hospital) रुग्णालयासाठी विना मोबदला दिली. गरिबांना सवलतीत चांगली रुग्णसेवा उपलब्ध होत आहे, हिच भावना त्यामागे होती. मात्र, तनिषा भिसे (Tanisha Bhise) यांच्या मृत्युनंतर मंगेशकर रूग्णालय चर्चेत आले आहे. याच घडामोडींमध्ये खिलारे कुटूंबीयांची लेट्सअप मराठीने घेतलेली खास मुलाखत… […]