Punit Balan यांचा भारतीय संरक्षण दलाच्या दक्षिण कमांडच्यावतीने प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला आहे.
राज्य शासनाचे आर्थिक नुकसान होणार नाही. याची चाचपणी करून पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण हद्दीतील मिळकती फ्री होल्ड करणार - उदय सामंत
मोरे यांच्या कार्यालयावर आंदोलन करत कार्यालयाची तोडफोड करणार असल्याची माहिती पोलिसांना समजल्यानंतर पोलिस बंदोबस्त तैनात.
ड्रग्जमाफिया ललित पाटील याला ससून रुग्णालयातील धूम ठोकण्यास मदत करणाऱ्या दोन पोलिसांना पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशाने बडतर्फ करण्यात आले.
लोकसभा निवडणुकीवेळी राज ठाकरेंची साथ सोडत वंचितमध्ये प्रवेश केलेले वसंत मोरेंनी प्रकाश आंबेडकरांनाही सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे.
नीट पेपर लीक प्रकरणाचे धागेदोरे लातूर जिल्ह्यात सापडले आहेत. त्यामध्ये दोन शिक्षकांना अटकही झाली आहे. आता नवीन माहिती समोर आली आहे.