बारामती लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर अजित पवार कामाला लागले आहेत. बारामतीत येत्या 14 जुलैला 'जन सन्मान' रॅलीचं आयोजन करण्यात आल्याचं प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंनी स्पष्ट केलंय.
रंजन कुमार शर्मा (Ranjan Kumar Sharma) यांची पुणे शहर पोलीस सह आयुक्तपदी बदली करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्य़क्ष शरद पवारांनी नुकतीच लेट्सअप मराठीला महामुलाखत दिली. यामध्ये त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं आहे.
डॉ. पूजा खेडकर यांनी आपले वडील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांच्या समवेत व्हीआयपी सभागृह शोधून काढले. त्यांनी त्या ठिकाणी इलेक्ट्रिक फिटिंगवरूनही वाद घातला.
Punit Balan Group ने आपल्या सामाजिक कार्यात आणखी एक नवे पाऊल टाकले. यावेळी बांधवगड राष्ट्रीय उद्यानच्या कर्मचाऱ्यांसाठी हा ग्रुप धावून आला
पुण्याता लोकांचा चिरडून जाण्याचा घटना काही कमी होताना दिसत नाहीत. कल्याणीनगरचं प्रकरण ताज असतानाच पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना घडली आहे.