मी हा मुद्दा तीन ठिकाणी मांडणार; सोनम वांगचुक यांच्या भेटीनंतर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

दिल्लीत जंतर मंतर मैदानात आंदोलन करणारे सोनम वांगचुक यांची राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली.

News Photo   2026 07 17T193135.221

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज दिल्लीत जंतरमंतर मैदानात सुरु असलेल्या आंदोलनाला भेट दिली. सोनम वांगचुक यांच्या सुरु असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सुप्रिया सुळे या जंतरमंतर मैदानावर गेल्या. तिथे त्यांनी सोनम वांगचुक यांची विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांनाही प्रतिक्रिया दिली आहे.

follow us