नीट पेपर लीक घोटाळा प्रकरणात सीबीआयकडून दोन जणांना अटक करण्यात आलीयं, या दोघांवर नीट परिक्षेचे पेपर चोरल्याचा आरोप ठेवण्यात आलायं.
तुरुंगात असतानाही रवी अत्री या व्यक्तीने नीट पेपर लीक प्रकरणात हस्तक्षेप केल्याचं उघड झालं आहे. कोण आहे हा रवी अत्री? आणि काय आहे हे प्रकरण?
बिहार सरकारच्या आर्थिक गुन्हे शाखेने 'नीट-यूजी' परीक्षेतील घोटाळ्याची चौकशी करत त्याचा अहवाल केंद्र सरकारला दिला. त्यामध्ये घोटाळा उघड झाला.
शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखल्या जाण्या लातूर जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आली आहे. येथे 50 लाख रुपये घेऊन 'नीट'ची प्रश्नपत्रिका वाटप होते.
खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे अपघातासह देशात नीट परिक्षेत झालेल्या घोटाळ्यासंदर्भात भाष्य केलं. त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली.
केंद्र सरकारने h21 जून 2024 रोजी सार्वजनिक परीक्षा कायदा 2024 च्या तरतुदी लागू केल्या आहेत. याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे.