Ajit Pawar vs Jayant Patil: सांगलीतील दोनपैकी एकही जागा जिंकू न शकल्याचे शल्य अजिदादांच्या मनात आहे.
शरद पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याविषयी आशेचा किरण दाखवला. त्यानुसार, आता हे मनोमिलन लवकरात लवकर व्हावे, असं विधान भुजबळांनी केलं.
इंडिया आघाडी (India Alliance) आज सक्रिय नाही. त्यामुळे आम्हाला पुन्हा एकत्र यावे लागेल. आमच्या पक्षाची पुनर्बांधणी करावी लागेल.
Uddhav Thackeray and Sharad Pawar: शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेससाठी ही निवडणूक तितकीच महत्त्वाची.
Sanjay Shirsat : . जर मला पूर्ण निधी नाही मिळाला तर सामाजिक न्याय विभाग चालवणे अवघड होईल असं म्हणत सरकारला घरचा आहेर दिला आहे.
या प्रकरणी राहुल रामराजे मक्तेदार (वाकड, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार नाहाटा, अजय श्यामकांत चौधरी, अॅड. रविराज गजानन जोशी या तिघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
Ajit Pawar Vs Sharad Pawar: शरद पवार गटाच्या आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत जाण्याची आग्रही भूमिका घेतलीय.
Ajit Pawar: राज्यात महिला मुख्यमंत्री व्हावे हे सर्वांना वाटते, पण ते अद्याप शक्य झालेले नाही. कित्येक वर्षे मलाही मुख्यमंत्री व्हावं वाटत आहे पण तो योग कुठेही जुळून आलेला नाही.
चंदगड येथील नागरी सत्कार समारंभात अजित पवारांनी कोल्हापुरी फेटा बांधून घेण्यास नकार दिला. त्यामुळं राजेश पाटील भावुक झाले.
Medha Kulkarni : . वेळेच्या आधी दहा मिनिटे उद्घाटन झाले आहे. त्याचे नक्कीच मला वाईट वाटते. माजी विनंती आहे दादांना रात्रीची किंवा दिवसाची कुठली ही वेळ द्या पण एक वेळ घोषित करा.