- Letsupp »
- western maharashtra
पश्चिम महाराष्ट्र
-
Satyajeet tambe: प्रचार संपला; नाशिकमध्ये भाजपचा सस्पेन्स तर थोरातांचे मौन
अहमदनगर : शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या आहेत. नाशिक पदवीधर निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा यावर भाजपचा (BJP) अजूनही सस्पेन्स आहे. अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (satyajeet tambe) आणि महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांच्यात लढत होत आहे. भाजपने उमेदवार न दिल्याने अपक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पण तो अपक्ष कोण […]
-
Sayaji Shinde : झाडाचा शंभरवा वाढदिवस धुमधडाक्यात झाला साजरा..!
सातारा : पुण्यातील हडपसर परिसरातील वडाच्या झाडाला साताऱ्यात मागील वर्षी पुनर्रोपणाद्वारे जीवदान देण्यात आलं होतं. परंतु यावर्षी त्याच झाडाला शंभर वर्षे पूर्ण झाल्याने त्याचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. पुनर्रोपणाद्वारे जीवदान देण्यात आलेल्या झाडाचा हा पहिला वाढदिवस आहे. साताऱ्यातील जैवविविधता उद्यानात हा वाढदिवस साजरा करण्यात आला. राष्ट्रीय वृक्ष म्हणून वडाला अभिनेते सयाजी शिंदे यांच्या वतीने […]
-
Satyajit Tambe: नाना पटोलेंनी अर्धसत्य सांगितलं; मी सत्य मांडेन, तेव्हा सर्वजण चकीत व्हाल
अहमदनगर : महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांच्या प्रचारासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) अहमदनगरमध्ये (Ahmednagar) आले असता त्यांनी तांबे पिता-पुत्रांवर टीकेची झोड उठवली. तांबे कुटुंबातील वादात काँग्रेसला ओढू नये. मी बाळासाहेब थोरातांशी (Balasaheb Thorat) 12 जानेवारीला तांबे संदर्भात चर्चा केली होती. त्या चर्चेविषयी मी सध्या काही बोलणार नाही. योग्य वेळी बोलेन […]
-
Nana Patole: बाप-लेकात काय चालले ते आम्हाला कसे कळणार?
अहमदनगर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आज अहमदनगरमध्ये (Ahmednagar) येऊन महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांचा प्रचार केला. तर उमेदवारीच्या घोळावरून तांबे पिता-पुत्रांवर (Satyajit Tambe) पटोले यांनी जोरदार निशाणा साधला आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकेल, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला. तसेच तांबे पिता-पुत्रांनी […]
-
Ahmednagar Politics : निलेश लंके विखेंविरोधात लोकसभा लढविणार ?
Ahmednagar Politics : अहमदनगरः राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) हे खासदार डॉ. सुजय विखे (Dr. Sujay Vikhe) यांच्याविरोधात आक्रमकपणे भूमिका घेऊन टीका करतात. त्याला खासदार विखे हे जोरदार प्रत्युत्तर देतात. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत विखेविरुध्द लंके अशी लढत होईल, अशा राजकीय चर्चा आहेत. आमदार लंकेही आपल्या मतदारसंघाबाहेर ही सक्रीय झाले आहेत. त्याचबरोबर […]
-
तांबेंसाठी काँग्रेस जिल्हाध्यक्षांचा राजीनामा
अहमदनगर : काँग्रेस (Congress) पक्षातून निलंबित केलेले सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांच्यावर अन्याय झाला, असे सांगत अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे(Balasaheb Salunkhe) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. साळुंखे हे माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचे ते कट्टर समर्थक समजले जातात. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांत दोन गट पडल्याचे […]









