- Letsupp »
- western maharashtra
पश्चिम महाराष्ट्र
-
अहमदनगर जिल्हा परिषदेत होणार भरती
अहमदनगर : जिल्हा परिषदेत अनुकंपा तत्त्वावरील भरती प्रक्रिया राबविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विविध विभागांकडे जून २०२२ अखेर सुमारे २७३ रिक्त पदे आहेत. पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर ही भरती केली जाणार असल्याचे समजते. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी सर्व विभागांना तसे आदेश दिले आहेत. त्यानुसार रिक्त पदांबाबत माहिती मागविली जात आहे. जिल्हा परिषदेकडे […]
-
Sharad Pawar: हेलिकॉप्टर चुकीने दुसऱ्याच हेलिपॅडवर उतरले अन…
अहमदनगर : माजी मंत्री शंकरराव गडाख (Shankarao Gadakh) यांचे चिरंजीव आणि माजी आमदार चंदशेखर घुले (Chandsekhar Ghule) यांच्या कन्येचा विवाह सोहळा (wedding ceremony) रविवारी सोनई येथे संपन्न झाला. यावेळी हेलिपॅडवर गंमतशीर प्रकार घडला. मुळा सहकारी साखर कारखान्याच्या हेलिपॅडवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली खरी मात्र त्यांचे हेलिकॉप्टर चुकीने दुसऱ्याच हेलिपॅडवर […]
-
Radhakrishna Vikhe Patil: दूध संकलन केंद्रावरील शेतकऱ्यांची लूट थांबवा
अहमदनगर : मिल्कोमिटर यंत्रांच्या (Milcomometer device) प्रमाणिकरणाची राज्यात कोणतीही शासकीय यंत्रणा नाही. दूध संकलन (Milk collection) केंद्रावरील वजन काट्यांची नियमित तपासणी होत नाही. मिल्कोमिटर व वजन काटे नियमित तपासून त्यांचे प्रमाणीकरण करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी, अशी मागणी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने (Milk Producer Farmers Sangharsh Committee) केली आहे. फॅट आणि एस.एन.एफ. मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या […]
-
Dog Show : अहमदनगरमध्ये रंगला डॉग शो
अहमदनगर : युनायटेड केनल क्लब अंतर्गत अहमदनगर केनल क्लबतर्फे सावेडीतील गंगा उद्यानाच्या मागील मैदानावर डॉग शो चे रविवारी (ता. २२) आयोजन करण्यात आले होते. डॉग शो मध्ये ४१० श्वानांचे युकेसी चे रजिस्ट्रेशन करण्यात आले. या डॉग शोचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी गौतम मुनोत, माजी […]
-
विकासकामे मार्गी लावून विकास काय असतो ते दाखवून देऊ, विखेंचा विरोधकांवर हल्लाबोल
श्रीगोंदा : मागील तीन वर्षे राज्यात विरोधी पक्षांचे सरकार असल्याने विकासकाम करताना अडचणी येत होत्या, मात्र आता केंद्रात आणि राजकीय दोन्हीकडे भाजप प्रणित सरकार असल्याने विकासकामे मार्गी लावण्याची मोहीम हाती घेतली आहे. असे प्रतिपादन खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी केले आहे. मागील तीन महिन्यांत श्रीगोंद्यातील ५० कोटी रुपयांच्या कामांची निविदा प्रक्रिया झाली आहे. येत्या […]
-
नाशिक, नगरच्या जिल्हाधिकारी-पोलीस अधीक्षकांविरोधात अटक वॉरंट
अहमदनगर : नाशिक (Nashik) आणि अहमदनगरचे जिल्हाधिकारी (Ahmednagar District) आणि पोलीस अधीक्षक (Superintendent of Police) यांना अटक करुन 1 फेब्रुवारीला आपल्यासमोर हजर करण्याचे आदेश केंद्रीय अनुसूचित जमाती आयोगानं (Central Scheduled Tribes Commission) राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिले आहेत. वेठबिगारीसाठी एक मेंढी आणि पाच हजार रुपयांच्या बदल्यात मुलांच्या विक्रीप्रकरणी सुरु असलेल्या चौकशीमध्ये नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील चारही […]









