वैद्यकीय क्षेत्रात खळबळ! प्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकरांनी जीवन संपवलं…

Dr. Shirish Walsangkar : वैद्यकीय क्षेत्रातून एक दुखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Walsangkar) यांनी स्वत:वर गोळी झाडून जीवन संपवल्याची माहिती समोर आलीयं. सोलापुरच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी ही धक्कादायक बातमी समजली जात आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडालीयं.
‘फुले’ चित्रपट अन् नवीन वादाला सुरुवात, अनुराग कश्यप यांचा थेट ब्राह्मण संघटनांवर हल्लाबोल
सोलापुरच्या वैद्यकीय क्षेत्रात या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून या घटनेमुळे सोलापुरात शोककळा पसरलीयं. डॉ. शिरीष वळसंगकर यांनी आज 18 एप्रिल रोजी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केलीयं. डॉ. वळसंगकर यांनी आत्महत्या का केलीयं, याबाबत अद्याप तरी अस्पष्टता असून पोलिसांकडून तपास सुरु आहे.
(बातमी अपडेट होतेयं)