Mumbai : लोकमान्य टिळक टर्मिनसला भीषण आग; बचावासाठी प्रवाशांची धावपळ

Mumbai : लोकमान्य टिळक टर्मिनसला भीषण आग; बचावासाठी प्रवाशांची धावपळ

मुंबई : लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) रेल्वे स्थानकावर भीषण आग लागली आहे. स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरील जनआहार कॅन्टीनमध्ये दुपारी 2.45 वाजता आग लागली. ही आग वेटिंग रुममध्येही पसरल्याने प्रवाशांची मोठी धावपळ झाली. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. आग विझविण्यासाठी अग्निशामन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. (fire broke out in a canteen located on the premises of the Lokmanya Tilak Terminus (LTT) railway station)

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube