विधानसभा निवडणूक लढविताना उमेदवाराने प्रचारासाठी किती खर्च करावा, याची मर्यादा निवडणूक आयोगाने घालून दिली आहे. त्यानुसार प्रत्येक उमेदवाराला 40 लाख रुपये खर्च करण्याचे निर्देश आहेत. हे 40 लाख रुपयांमध्येही कोणत्या गोष्टीसाठी किती रुपये खर्च करावा याबाबतचे आयोगाने सविस्तर दरपत्रकच जारी केले आहे. चहा, नाष्टा, जेवण आणि गाडी खर्चासोबत व्हीआयपीसाठी देण्यात येणाऱ्या हार-बुकेसाठी किती खर्च केला […]
– ऋषिकेश नळगुणे पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या पराभवासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी चांगलीच कंबर कसली आहे. अजितदादांनी जयंत पाटील यांचे कट्टर विरोधक आणि भाजपचे (BJP) जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील (Nishikant Patil) यांनाच आपल्याकडे खेचले आहे. त्यांना राष्ट्रवादीत घेत इस्लामपूर मतदारसंघातून तिकीटही जाहीर केले आहे. (Nishikant […]
आदित्य ठाकरे यांच्यापाठोपाठ ठाकरे कुटुंबियांतील आणखी एक युवराज निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी 45 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यात पक्षाध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांना माहीम मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. अमित ठाकरे यांच्याविरोधात शिवसेनेकडून (Shivsena) विद्यमान आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांना पुन्हा एकदा तिकीट […]
पृथ्वीराज चव्हाण. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि आताचे काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते. कराड तालुका हा चव्हाणांचा बालेकिल्ला. पूर्वीच्या कराड लोकसभा मतदारसंघाची खासदारकीही तब्बल 37 वर्षे चव्हाण यांच्याच घरात होती. 1957 ते 1998 या काळात पृथ्वीराज यांचे वडील आनंदराव चव्हाण चारवेळा, आई प्रेमलाकाकी चार वेळा खासदार होत्या. पुढे त्या महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षही झाल्या. स्वत: […]
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यानच आणखी एक ऑपरेशन सक्सेसफुलं केलं आहे. कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि युवा नेते विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांना थेट अमित शहा (Amit Shah) यांच्याच समोर हजर करत त्यांची नाराजी दूर केली आहे. आता कोल्हे यांनी महायुतीसोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या याच भुमिकेमुळे कोपरगावमधील तीन पिढ्यांचा राजकीय संघर्ष […]
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेची (Shivsena) 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह, मंत्री गुलाबराव पाटील, दादा भुसे, शंभुराज देसाई, अब्दुल सत्तार, उदय सामंत यांना उमेदवारी देण्यात आली. याशिवाय बंडात साथ दिलेल्या अपक्ष आमदार मंजुळा गावित, चंद्रकांत निंबा पाटील, आशिष जैस्वाल आणि नरेंद्र भोंडेकर यांचाही समावेश आहे. कोणाला […]
स्वतः विद्यमान आमदार, जोडीला दोन विधान परिषदेचे आमदार, शेजारच्या दोन्ही मतदारसंघामध्ये मित्रपक्षांचे आमदार आणि कमी तिथे आम्ही म्हणायला असलेली माजी नगरसेवकांची फौज या सर्व जमेच्या बाजू ठरल्याने भोसरीचे विद्यमान आमदार आणि उमेदवार महेश लांडगे (Mahesh Landge) यांची गाडी आता सुसाट सुटली आहे. त्यांच्या विरोधातील उमेदवारच अद्याप ठरत नसतानाच लांडगे यांनी प्रचारात घेतलेली आघाडी भुवया उंचावणारी […]
‘राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो हकदार होगा वही राजा बनेगा’… अनेक हिंदी चित्रपटांमध्ये तुम्ही हा डायलॉग ऐकला असणार. घराणेशाहीला विरोध दर्शविणारा हा डायलॉग राजकारणातही प्रसिद्ध आहे. राजकीय नेते, आमदार, खासदार, मंत्री, हे त्यांच्यानंतर त्यांच्या मुलाला गादीवर बसवतात. पण या गोष्टीला पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा, अनेक वर्ष पक्षावाढीसाठी राब राब राबणारे पदाधिकाऱ्यांचा कडाडून विरोध असतो. […]
लोकसभेच्या निवडणुकीनंतर शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरु आहे. समरजीत घाटगे (Samarjeet Ghatage), हर्षवर्धन पाटील (Harshwardhan Patil) असे बडे नेते पवारांकडे आले. तर विवेक कोल्हे (Vivek Kolhe), राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingane) असे नेते परत येण्याच्या वाटेवर आहेत. थोडक्यात विधान सभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अनेक नेते चलबिचल झाले आहेत. याला अपवाद आहे तो […]
भुसावळमध्ये यांना नेमके काय होणार?