पुणे : आमदारांचा निधी आणि थकविलेली बिल यावरुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी चांगलचं धारेवर धरलं. तीन-चार लाख लोकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांना निधीची कमतरता भासत आहे, बिलं रोखली जात आहेत. त्यामुळे मतदारसंघातील प्रश्न तडीस जात नसल्याचा मुद्दा अजित पवारांनी चंद्रकांत पाटील यांच्यासमोर उपस्थित केला. तसंच मुख्यमंत्री आणि […]
बीड : शिवसेना (UBT) च्य उपनेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांना बीडमध्ये मारहाण झाल्याचा दावा करण्यात येत आहे. बीडचे (Beed) बडतर्फ जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव (Appasaheb Jadhav) यांनी याबाबतचा एक व्हिडीओ पोस्ट करुन आपण अंधारे यांना दोन कानशिलात लगावल्या असल्याचं सांगितलं. तसंच यावेळी जाधव यांनी सुषमा अंधारे यांच्यावर दादागिरी करत असल्याचे आणि पदाधिकाऱ्यांकडून पैशांची मागणी करत […]
विल्लुपुरम : तामिळनाडूच्या रस्त्यावर घडलेल्या नाट्यमय घडामोडीची देशभराच चांगलीच चर्चा होतं आहे. त्याचं झालं असं की, बुधवारी चेन्नई पोलिसांना एक ट्रक रस्त्यात बंद पडल्याचा फोन आला. या ट्रकला तातडीने सुरक्षेची गरज असल्याचं समोरुन सांगण्यात आलं. कारण ट्रकमध्ये होते तब्बल 1070 कोटी रुपये. हा फोन ऐकताच पोलिसांना सुरुवातीला चांगलाच घाम फुटला. यानंतर कशीतरी धावपळ करत चेन्नई […]
दिल्ली : कर्नाटकपासून दिल्लीपर्यंत तब्बल 100 तास चाललेल्या विचारमंथनानंतर अखेर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांनी पत्रकार परिषद घेत सिद्धरामय्या हे कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा केली. तर मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असलेल्या डी. के. शिवकुमार यांच्या खांद्यावर उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दोघेही 20 मे रोजी शपथ घेणार आहेत. (Why […]
नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या पंतप्रधानपदाला 9 वर्ष पूर्ण होतं आहेत. या पार्श्वभूमीवर लेट्सअप मराठीने ९ विशेष लेखांची खास सिरीज सुरु केली आहे. या सिरीजमधील हा पहिला लेख. देशात 1984 नंतर पहिल्यांदाच एखाद्या पक्षाने बहुमताचा आकडा पार करण्याचा विक्रम भाजपने (BJP) मोदींच्या नेतृत्वात केला. सत्तेतील हा बदल फक्त राजकीय नव्हता. हे परिवर्तन `ल्युटियन्स दिल्ली`चा तोरा […]
अहमदनगर : राहता तालुक्यात सध्या निवडणुकीची धामधूम सुरु आहे. तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं आहे. हा कारखाना भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या ताब्यातून घेण्यासाठी काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्यांनी कंबर कसली आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते […]
अहमदनगर : अकोले तालुक्यातील अगस्ती सहकारी साखर कारखान्यातुन ज्येष्ठ नेते मधुकर पिचड (Madhukar Pichad) यांची तब्बल ३ दशकांची सत्ता उलथवून टाकल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांची नजर आता अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखान्यावर आहे. गणेश सहकारी साखर कारखान्याची नुकतीच निवडणूक जाहीर झाली आहे. सध्या इथे भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील […]