उद्धव ठाकरे, महाविकास आघाडीच्या नादाला लागू नका. काँग्रेस केंद्रीय नेतृत्वात अडकलं आहे. तर राष्ट्रवादी कुटुंबवादात अडकलेलं आहे. यात तुमचा फक्त बळी जाऊ देऊ नका हे फक्त लक्षात घ्या, असं म्हणतं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना सल्ला दिला आहे. ते मुंबईमधील एका जाहीर […]
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंतची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) संपन्न झाली. यात्रा सुरु असताना भाजपने यात्रेवर मोठी टीका केली होती. भारत आधीच जोडला गेला आहे, मग भारत जोडो यात्रेची गरज काय? असा सवाल भाजपच्या (BJP) नेत्यांनी केला होता.मात्र दुसऱ्या बाजूला काँग्रेसच्या गोटात मात्र पुन्हा धुगधुगी निर्माण झाली आहे. […]
पुणे : दहशतवादी व फुटीर कारवाया प्रतिबंधक कायदा अर्थात टाडा (TADA) कायद्याचा देशातील शेवटचा निकाल आज (२४ मे) जाहीर करण्यात आला आहे. ‘बांधकाम व्यावसायिक सुरेश दुबे खून प्रकरण’ या टाडानुसार चाललेल्या खटल्यात भाई ठाकूर, दीपक ठाकूर, गजानन पाटील यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी हा निकाल दिला. दुबे यांचा […]
नागपूर : काँग्रेसचे निलंबित नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांची अखेर पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. देशमुख यांचं ६ वर्षासाठी काँग्रेस पक्षामधून निलंबन करण्यात आलं आहे. पक्षातील नेत्यांविरोधात केलेल्या वक्तव्यांमुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी शिस्तपालन समितीकडून चौकशी होईपर्यंत देशमुख यांचं निलंबन करण्यात आलं होतं. आता त्यांचे ६ वर्षांसाठी निलंबन करण्यात आले आहे. […]
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक अर्थात बारावी परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. उद्या (२५ मे) बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. दुपारी दोन वाजताविद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे. (Maharashtra Board HSC Result Date) पुढील वेबसाइटवर पाहता येणार निकाल : www.mahresult.nic.in http://sscresult.mkcl.org https://ssc.mahresults.org.in […]
मुंबई : शिंदे सरकारला पाठिंबा दिलेले प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. बच्चू कडू यांची दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या आदेशानंंतर याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या निर्णयानंतर बच्चू कडू यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून […]
मुंबई : महाविकास आघाडीचे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी संभाव्य जागा वाटप ठरलं आहे का? असा सवाल सध्या विचारला जात आहे. यासंबंधीची एक यादी सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होतं आहे. या यादीत काँग्रेस १६, राष्ट्रवादीला १५, आणि ठाकरे गटाला १३, जागा देण्यात आल्याचं दिसून येत आहे. याशिवाय या यादीत राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटना पक्षाला १ […]
मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (UBT) नेते मनोहर जोशी (Manohar Joshi) यांची प्रकृती खालावली असून त्यांना उपचारासाठी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जोशी यांना काल रात्रीपासून अस्वस्थ वाटत होते, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. (Former chief minister of Maharashtra Manohar Joshi Admitted in Hinduja […]
नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीचा 2022 मधील परीक्षेचा (UPSC exam result 2022) निकाल जाहीर असून यात इशिता किशोर (Ishita Kishor) देशात पहिली आली आहे. पहिल्या नंबर प्रमाणेच दुसऱ्या, तिसऱ्या नंबरवरही मुलींनीच बाजी मारली आहे. गरिमा लोहिया द्वितीय, उमा हरिती तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत. (Ishita Kishore is the topper of the UPSC […]
मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील जनतेपर्यंत पोहचण्यासाठी तब्बल 125 कोटींहून अधिक रुपये खर्च करण्याची तयारी सुरु केली आहे. आगामी महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला असल्याच बोललं जातं आहे. हिंदुस्थान टाईम्सने याबाबतचे वृत्त दिले आहे. (Eknath Shinde-Devendra Fadnavis government has decided to reach out to at least 2.7 million people […]