पुणे : हो, आम्ही पुण्याची जागा लढविण्यासाठी इच्छुक आहोत, असं म्हणतं राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुणे लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादीचा ‘अधिकृतपणे’ दावा सांगितला आहे. लोकसभेची पोटनिवडणूक लागणार नाही, असं वाटतं होतं. पण मला माहिती मिळाली की, पोटनिवडणूक लागणार आहे. यात आता ज्या पक्षाची ताकद असेल त्याला ती जागा […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांच्या गोंदियातील गडाला मोठा हादरा दिला आहे. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगावमधील राष्ट्रवादीच्या २ नगराध्यक्ष आणि तब्बल १२ नगरसेवकांनी शिवसेनेते जाहीर प्रवेश केला. याशिवाय शिवसेना (UBT) च्या ४ विद्यमान नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. (Arjuni Morgaon’s 15 corporators from ncp and Thackeray camp joined Shiv […]
सोनिया गांधी, राहुल गांधी, पी. चिदंबरम, शरद पवार, संजय राऊत, हेमंत सोरेन, अहमद पटेल. ही फक्त नाव नाहीत. तर मागील ९ वर्षांमध्ये ईडी आणि सीबीआयच्या रडारवर आलेली विरोधी पक्षातील बडी नावं आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सत्तेत आल्यानंतर न खाऊंगा, न खाने दुंगा म्हणतं भ्रष्टाचार विरोधी मोहिम सुरु केली. यानंतर मागील ९ वर्षांमध्ये […]
स्वातंत्र्यावेळी 1947 मध्ये सत्ता हस्तांतरणाचे प्रतीक बनलेले सेंगोल आता नवीन संसद भवनात स्थापित केले जाणार आहे. यामुळे सेंगोल सारखा इतका महत्त्वाचा ऐतिहासिक वारसा, जो विस्मरणात गेला होता, त्याचे महत्त्व आता देशाला समजण्यास मदत होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पत्रकार परिषदेत सेंगोलबाबत माहिती दिली. तसेच त्याचे महत्त्व सांगितले. (Noted classical dancer Padma Subrahmanyam wrote […]
पुणे : भाजपचे पुण्याचे खासदार गिरीष बापट (Girish Bapat) यांच्या निधनानंतर लोकसभेच्या पोटनिवडणुकीची (Pune Lok Sabha byelection) तयारी सुरु झाली आहे. प्रशासन मागील 17 दिवसांपासून लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान यंत्र, व्हीव्हीपॅट मशीन्स आणि इतर गोष्टींची तयारी करत आहे. याशिवाय केंद्रीय निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मतदान साहित्यासह इतर अनुषंगिक माहिती सादर करण्याबाबत पत्र पाठविले आहे. (Pune Lok […]
अहमदनगर : विरोधकांच्या मोट बांधणीला अर्थ नाही, ते फक्त सत्तेसाठी एकत्र आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची प्रतिमा जगभरात उंचावत आहे. त्यांची ही लोकप्रियता पाहता विरोधकांना स्वतःच्या भविष्याची चिंता वाटू लागली आहे, म्हणून हे एकत्र येत आहेत, असं म्हणतं राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishan Vikhe Patil) यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल […]
अहमदनगर : जिल्ह्याच्या राजकारणात काही दिवसांपासून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) विरुद्ध भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांच्यातील वाद चांगलाच गाजत आहे. त्यामुळे जिल्ह्यात सत्ताधारी-विरोधक ऐवजी सत्ताधारी पक्षामध्येच जुंपल्याचे चित्र आहे. यावर राज्यातील भाजपचे वरिष्ठ नेते नेमके कोणाच्या बाजूने उभे राहतात याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले होते. अशात आजच्या अहमदनगर दौऱ्यात खुर्ची नसलेल्य […]
अहमदनगर : जिल्ह्याच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून सत्ताधारी-विरोधक ऐवजी सत्ताधारी पक्षामध्येच जुंपल्याचे चित्र आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे (DCM Devendra Fadnavis) पाटील विरुद्ध भाजप आमदार राम शिंदे यांच्यातील वादाने पक्षातील हेवेदावे उघड झाले आहेत. याच वादादरम्यान आता राज्य भाजपमधील प्रमुख नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहमदनगर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात विविध विकास कामांसोबतच अहमदनगर […]
मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे दोन्ही शिवसेनेला (Shivsena) एक आणणार का? अशा चर्चांना सुरुवात झाली आहे. याचं कारण म्हणजे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलेलं नुकतचं एक जाहीर भाषण. याच भाषणातून आंबडेकरांनी शिवसेना (UBT) चे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दिलेला सल्ला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दिलेली […]
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) भाजपसोबत सरकारमध्ये अस्वस्थ आहेत का? असा सवाल सध्या विचारला जात आहे. याच कारण ठरलं आहे ते वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचे सध्याचे एक भाषण. नुकतंच मुंबईमध्ये एका जाहीर कार्यक्रमात बोलताना आंबेडकर यांनी एकनाथ शिंदे यांनी खदखद बोलून दाखविली असल्याचं सांगितलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]