माढा : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी माढ्यातून नाईक निंबाळकर याच आडनावाचा खासदार असण्याची शक्यता जास्त आहे. याच कारण भाजपच्या रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्याविरोधात राष्ट्रवादीमधूनही रामराजे नाईक निंबाळकर आणि संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे नाव पुढे येत आहे. राष्ट्रवादीची काल (31 मे) मुंबईत आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक पार पडली. यात राष्ट्रवादी लढत असलेल्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचा […]
कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूरमधून (Kolhapur) माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे (NCP) ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना रिंगणात उतरविण्यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी थेट राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना साकडे घातले. मागील 3 निवडणुकांमध्ये बाहेरुन आलेल्या उमेदवाराला तिकीट दिल्याने पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता पक्षात काम करणाऱ्या उमेदवारालाच तिकीट द्यावे, कोल्हापूरसाठी आपल्याकडे […]
विष्णू सानप : पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या हालचालीला वेग आला असून मतदारसंघातील आढावा बैठकांना सुरुवात झाली आहे. मुंबईत काल आणि आज (३० मे) राष्ट्रवादीची लोकसभा मतदारसंघ आढावा बैठक पार पडत आहे. या बैठकीत प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचा विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेण्यात येत आहे. काल सातारा, माढा, कोल्हापूर, हातकणंगले, अहमदनगर परभणी, बीड, नाशिक, दिंडोरी आणि […]
अहमदनगर : निळवंडे धरणातून डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी आज यशस्वीपणे पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, सुजय विखे पाटील, आमदार वैभव पिचड आदी नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी फडणवीस यांनी हे काम पूर्णत्वास जाण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील, मधुकर पिचड […]
विष्णू सानप : पुणे : अवघ्या एका वर्षावर येऊन ठेपल्या लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आली आहे. मतदारसंघाचा आढावा, पक्षाची ताकद वाढविण्यासाठीच्या उपाययोजना, उमेदवारांची चाचपणी, जागावाटप अशा टप्प्यांवर तयारी सुरु आहे. याच तयारीचा एक भाग म्हणून मुंबईत काल आणि आज (३० मे) राष्ट्रवादीची लोकसभा मतदारसंघ आढावा बैठक पार पडत आहे. या बैठकीत प्रत्येक […]
हातकणंगले : भाजपची साथ सोडून महाविकास आघाडीशी जवळीक साधलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetty) यांना आगामी लोकसभा निवडणूक सोपी जाणार नसल्याचं चित्र आहे. राष्ट्रवादीने हातकणंगलेतून उमेदवारांची चाचपणी केल्याने शेट्टींना महाविकास आघाडीचा पाठिंबा नसल्याचे स्पष्ट होतं आहे. त्यातही राष्ट्रवादीतून हातकणंगलेसाठी थेट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे नाव पुढे आले आहे. त्यामुळे शेट्टी यांना लोकसभा […]
अहमदनगर : आगामी लोकसभा निवडणुकीत अहमदनगरमधून भाजपच्या सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांना कोण टक्कर देणार? याविषयीच्या चर्चा सुरु असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसमधून (NCP) 6 नावं पुढे आली आहेत. यात पारनेरचे तरुण आमदार निलेश लंके, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आमदार नरेंद्र घुले, अरुणकाका जगताप, दादाभाऊ कळमकर, घनःश्याम शेलार यांच्या नावाचा समावेश आहे. आज मुंबईमध्ये […]
विष्णू सानप : पुणे शहरात सध्या लोकसभा पोटनिवडणुकांचे वारे वाहत आहेत. भाजप खासदार गिरीष बापट (Girish Bapat) यांच्या निधनानंतर शहर लोकसभा पोटनिवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. ही पोटनिवडणूक होणार की नाही याबाबतची चर्चा काही दिवसांपर्यंत सुरु होती. मात्र प्रशासनाने तयारी सुरु केल्याने ही पोटनिवडणूक होणारचं हे स्पष्ट झालं आहे. आता हा निवडणूक कार्यक्रम कधीही जाहीर […]
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीच्या चर्चा असतानाच मागील काही दिवसांपासून विविध मुद्द्यांवरुन खटके उडाले होते. अशात काल (30 मे) भाजपचे प्रमुख नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल सव्वा तास खलबत झाली. अचानक झालेल्या या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली […]
लोकसभा निवडणुकांच्या निकालाचा दिवस. महाराष्ट्रातून काँग्रेस नेस्तनाबूत झालं होतं. 48 पैकी मोजून एक जागा निवडून आली आणि ती होती चंद्रपूरची. शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेले सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांचा 44 हजार 763 मतांनी पराभव केला होता. अगदी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणही त्यांच्या मतदारसंघातून, म्हणजे नांदेडमधून पराभूत झाले होते. पण धानोकर […]