मुंबई : शिंदे सरकारला पाठिंबा दिलेले प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. बच्चू कडू यांची दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या आदेशानंंतर याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या निर्णयानंतर बच्चू कडू यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून […]
मुंबई : महाविकास आघाडीचे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी संभाव्य जागा वाटप ठरलं आहे का? असा सवाल सध्या विचारला जात आहे. यासंबंधीची एक यादी सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होतं आहे. या यादीत काँग्रेस १६, राष्ट्रवादीला १५, आणि ठाकरे गटाला १३, जागा देण्यात आल्याचं दिसून येत आहे. याशिवाय या यादीत राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटना पक्षाला १ […]
मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (UBT) नेते मनोहर जोशी (Manohar Joshi) यांची प्रकृती खालावली असून त्यांना उपचारासाठी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जोशी यांना काल रात्रीपासून अस्वस्थ वाटत होते, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. (Former chief minister of Maharashtra Manohar Joshi Admitted in Hinduja […]
नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीचा 2022 मधील परीक्षेचा (UPSC exam result 2022) निकाल जाहीर असून यात इशिता किशोर (Ishita Kishor) देशात पहिली आली आहे. पहिल्या नंबर प्रमाणेच दुसऱ्या, तिसऱ्या नंबरवरही मुलींनीच बाजी मारली आहे. गरिमा लोहिया द्वितीय, उमा हरिती तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत. (Ishita Kishore is the topper of the UPSC […]
मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील जनतेपर्यंत पोहचण्यासाठी तब्बल 125 कोटींहून अधिक रुपये खर्च करण्याची तयारी सुरु केली आहे. आगामी महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला असल्याच बोललं जातं आहे. हिंदुस्थान टाईम्सने याबाबतचे वृत्त दिले आहे. (Eknath Shinde-Devendra Fadnavis government has decided to reach out to at least 2.7 million people […]
नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीचा 2022 मधील परीक्षेचा (UPSC exam result 2022) निकाल जाहीर असून यात इशिता किशोर देशात पहिली आली आहे. पहिल्या नंबर प्रमाणेच दुसऱ्या, तिसऱ्या नंबरवरही मुलींनीच बाजी मारली आहे. गरिमा लोहिया द्वितीय, उमा हरिती तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत. (UPSC exam result 2022 has been declared and Ishita Kishore […]
मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नुकतचं 2000 रुपयांची नोट चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने नागरिकांनी त्यांच्याकडील 2 हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्याचे आवाहन केले आहे. नोटा बदलून घेण्यासाठी 30 सप्टेंबरची मुदत देण्यात आली आहे. 1 ऑक्टोबर 2023 नंतर 2000 ची नोटा चलनातून हद्दपार होणार आहे. (Reserve Bank of […]
अमेरिकेतून सिव्हिल इंजिनिअरींगचं शिक्षण पूर्ण केलेला 21-22 वर्षांचा एक तरुण महाराष्ट्रात परत येतो. वडिलांचं छत्र हरपलं होतं. पण राजकारणाचा, सहकाराचा आणि समाजकारणाचा प्रचंड व्याप मांडून ठेवलेला असतो. अनेक कारखाने, संस्थांचे जाळे उभारलेले असते. हा व्याप आता हा तरुण पुढे घेऊन जायचं ठरवतो आणि राजकारणात प्रवेश करतो. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या संपर्कातून काँग्रेसमध्ये येतो. 1990 […]
बंगळुरु : काँग्रेसचे (Congress)ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी दुसऱ्यांदा विराजमान झाले. बंगळुरुमधील श्री क्रांतीवीरा मैदानावर सिद्धरामय्या यांच्यासह डी. के. शिवकुमार आणि ८ आमदारांचा शपथविधी आज (२० मे) पार पडला. या शपथविधी सोहळ्याला काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियांका गांधी यांची खास उपस्थिती होती. याशिवाय काँग्रेस आणि मित्रपक्षांचेही अनेक बडे नेते, मुख्यमंत्र्यांनी या शपथविधी सोहळ्याला […]