राजकारणी म्हंटलं आणि त्याच्या घरातील एखादं कार्य म्हटले की, तो किती मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. यापूर्वी अशा प्रकारच्या शाही लग्नांची चर्चादेखील झाली आहे. मात्र, नुकत्याच देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांच्या घरात कार्य पार पडले आणि तेदेखील अत्यंत साधेपणाने. सध्या याच गोष्टीची देशभरात चर्चा केली जात […]
पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाच्या प्रवेशाला सध्या तरी ब्रेक लागला आहे. भालके यांच्या हैदराबाद दौऱ्यादरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा फोन आल्याने ते प्रवेश न करताच माघारी फिरले असल्याचे सांगितले जात आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे प्रमुख चंद्रशेखर राव यांनी भालके यांच्यासाठी पुण्याहून हैदराबाला […]
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे आणखी एक विशेष कार्यकारी अधिकारी (ओएसडी) राजकारणात प्रवेश करत आहेत. फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय असलेल्या सुमित वानखेडे यांच्यावर खाद्यांवर वर्धा लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यापूर्वी फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक राहिलेल्या अभिमन्यू पवार आणि विशेष कार्य अधिकारी (OSD) म्हणून काम पाहिलेल्या श्रीकांत भारतीय यांचे […]
कोल्हापूर : पेटलेल्या कोल्हापूर (Kolhapur) शहरातील परिस्थिती आता हळू हळू पूर्वपदावर येत आहे. तणाव निवळत असून अनेक भागांतील दुकाने सुरु झाली आहेत. शहरात 2 दिवसात झालेल्या राड्याप्रकरणी 3 पोलीस स्थानकांमध्ये 3 गुन्हे दाखल करण्यात आले असून यात सुमारे 400 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच 36 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे, अशी माहिती […]
कोल्हापूर : पेटलेल्या कोल्हापूर (Kolhapur) शहरातील स्थिती आता हळू हळू पूर्वपदावर येत आहे. तणाव निवळत असून अनेक भागांतील दुकाने सुरु झाली आहेत. शहरात 2 दिवसात झालेल्या राड्याप्रकरणी 3 पोलीस स्थानकांमध्ये 3 गुन्हे दाखल करण्यात आले असून यात सुमारे 400 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच 36 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे, अशी माहिती […]
Amol Matkar joins Shinde group : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे यांच्या जवळचे आमदार, खासदार, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि अन्य महत्वाचे नेते गळाला लावले होते. आता त्यांनी यापुढे जात थेट शिवसेना भवनालाच लक्ष्य केलं आहे. शिवसेना (UBT)च्या सभा, कार्यक्रम आणि सोशल मीडियावरील प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या शिवसेना भवनातील टीमलाच मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेत आणले आहे. (shivsena bhawan […]
Kolhapur Riots : कोल्हापूर : दोन दिवसांपूर्वी अहमदनगरच्या फकीरवाडा भागात संदल उरोसदरम्यान औरंगजेबाचे फोटो घेऊन काही युवक नाचत होते. हे प्रकरण ताजे असतानाच आता कोल्हापूरमध्येही काही तरुणांनी औरंगजेबचा संदर्भ देऊन आक्षेपार्ह पोस्ट ठेवल्यानं तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याविरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. त्यानंतर आज मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले. काही ठिकाणी […]
कोल्हापूर : अचानक औरंग्याच्या इतक्या अवलादी महाराष्ट्रात कुठून पैदा झाल्या, असा संतप्त सवाल करत उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कोल्हापूर आणि अहमदनगरमधील तणावपूर्ण परिस्थितीवर भाष्य केलं. ते नागपूरमध्ये बोलते होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात दंगली होणार ही सातत्याने विरोधकांकडून होणारी विधाने आणि त्याला लगेच एका विशिष्ट समुदायाकडून प्रतिसाद, त्यातून जिल्ह्या-जिल्ह्यांमध्ये औरंगजेब आणि टिपू […]
Kolhapur Bandh : हिंदुत्ववादी संघटनांकडून पुकारण्यात आलेल्या कोल्हापूर बंदला हिंसक वळण लागले असून काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्याचे समोर येत आहे. मटण मार्केट, महापालिका परिसर, लक्ष्मीपुरी बाजार आणि सीपीआर हॉस्पिटलच्या मागील बाजूला दगडफेक झाल्याची माहिती आहे. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिकांडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला असल्याची माहिती आहे. या दरम्यान, संतप्त जमावातील काही तरुणांनी या परिसरातील दुकाने बंद पाडली. सध्या […]
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) 9 जूनला अहमदनगरमधील (Ahmednagar) केडगांव येथे होणारा रौप्य मोहत्सवी वर्धापन दिनचा कार्यक्रम आणि सभा रद्द करण्यात आली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली. हवामान खातं आणि वेधशाळेच्या अंदाजानुसार पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून त्याचं चक्री […]